cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Police bharti guru 📚📒

❇️पेज वर जे पोस्ट होईल ते सर्व महत्वाचे असेल. ❇️पोलीस भरती,वनरक्षक,तलाठी,MPSC,SSC GD, अग्नीवीर सर्व परीक्षांचे उत्तम मार्गदर्शन व नोट्स अपडेट मिळतील ..🎯🎯 🚨एकदा left झाले की ब्लॉक केले जाईल म्हणजे पुन्हा चॅनल जॉईन करता येणार नाही🚫

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
202 711
المشتركون
+19824 ساعات
+2 0127 أيام
+10 61830 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

अपयश मिळो किंवा यश, पण विचार नेहमी सकारात्मक ठेवा पराभूत व्हा किंवा विजयी, पण स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा आयुष्यात चूक झाली किंवा घोडचूक, तरी तीच चूक परत नको वाटेत काटे येवोत अथवा फुलं, पण ध्येयावरचं लक्ष कायम असो." शुभ रात्री 🔥🔥🔥🔥🔥🔥
إظهار الكل...
👍 124🔥 16 5🏆 3🥰 2🫡 2🤗 1
द अकॅडमी ॲप वरील पोलीस भरती चा कोर्स फक्त 99 रुपये मध्ये घेण्याची संधी ऑफर पुढील दहा मिनिटे राहील विषय गणित बुद्धिमत्ता भूमिती मराठी सामान्य ज्ञान वैधता 5 महिने स्वरूप लाइव्ह + रेकॉर्ड ॲप लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.the.samarth.academy
إظهار الكل...
The Academy - Apps on Google Play

Best app for your online preparation

👍 24
लाईव्ह लेक्चर सुरू झाले आहे सर्वांनी जॉईन करा https://www.instagram.com/police_bharti_guru/live/18047124031772282?igsh=MWQ4N2ppc2R5YTdrNQ==
إظهار الكل...
👍 8
🛑 पुढील भरतीमध्ये लिस्ट मध्ये नाव पाहिजे असेल तर पुढील 90 दिवस हे करा; 1. भरती आणि ध्येय सोडून कोणी मित्र असेल किंवा कोणीही अश्या कोणालाही भेटणार नाही. 2. सकाळी जास्तीत जास्त लवकर उठण्याचा प्रयत्न करा ! 3. रोज दोन ते 3 तास ग्राउंड करा . 4. तुम्ही निरोगी आणि पौष्टिक अन्न खा जेव्हडी एनर्जी ग्राउंड वर खर्च होईल ती रिकव्हर झाली पाहिजे. 5. फास्ट फूड किंवा जंक फूड खाऊ नका मध्य पेय व सॉप्ट ड्रिंक घेऊ नका त्यांचा आपला ग्राऊंडवर परिणाम होतो ! 6. कोणाशीही वाद घालणार नाही कोणाशीही काही घेणे देणे नाही आपला अभ्यास ग्राउंड आणि आपण ह्या शिवाय पुढील 90 दिवस आपले कोणीही नाही . 7. मोबाईल, टीव्हीवर वेळ वाया घालवू नका ज्या गोष्टींमुळे वेळ वाया जात असेल अश्या सर्व गोष्टींचा त्याग करा मग जवळचा मित्र असेल GF/BF काहीही असो 90 दिवस नंतर वेळ देऊ म्हणून सांगा ! 8.पुढील 90 दिवस ग्राऊंडच्या प्रेमात पडा आणि पुस्तकांशी मैत्री करा ! 9. पुढील 90 दिवसांत स्वतःला बदलण्याचे प्रण करा आता पर्यंत काय केल ते विसरून जा इथून पुढे मी माझ आयुष्य बदलून टाकेल हा विश्वास स्वतःवर ठेवा. 10. कोणाचे लग्न असो,वाढदिवस असो किंवा काहीही तस्यम कार्यक्रम जाऊ नका आपण न गेल्याने काहीही फरक पडत नाही कोणाला राग आला तर माफी मांगा. 11. अभ्यासातील कोणताही टॉपिक असो किंवा ग्राउंड मधील कोणताही इव्हेन्ट त्याच्या मागे लागून जा आणि ते क्लिअर करून टाका. ✅ मी शब्द देतो तुम्हाला हे 90 दिवस तुमच आयुष्य बदलून टाकतील मी तुम्हाला विनंती करतो कि फक्त 90 दिवस माझ ऐकून घ्या तुमच्या अंगावर 100% वर्दी राहील ! ✍️ अमोल मोतीराळे (मुंबई पोलीस) JOIN TELEGRAM:- ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ❤️https://t.me/police_bharti_guru
إظهار الكل...
👍 253🫡 48 27🏆 8🔥 7🤩 4
नऊ वाजून दहा मिनिटांनी आपल्या पोलीस भरती instagram पेजवर पोलीस भरती पेपर विश्लेषण लाईव्ह लेक्चर होईल सर्वांनी जॉईन करा
إظهار الكل...
😍 9 4🔥 2👍 1
पुढच्या महिन्यात add येऊ शकते तयारीत राहा All the best 👑👑
إظهار الكل...
👍 435 45🥰 20🤩 19🤗 11🫡 6🏆 4🔥 3😍 1
🎯........... चे 'श्री विजया पुरम' असे नामकरण करण्यात आलेले आहे ?Anonymous voting
  • A मुंबई सेंट्रल स्टेशन
  • B पोर्ट ब्लेअर
  • C इकाना स्टेडियम
  • D आगरतळा विमानतळ-
0 votes
👍 61😍 6 4🤩 4🏆 3🥰 2
🎯 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या चौथ्या टप्प्याचा कालावधी किती आहे ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖Anonymous voting
  • A ०३ वर्ष
  • B ०२ वर्ष
  • C ०५ वर्ष
  • D ०७ वर्ष
0 votes
👍 67🏆 10🤗 5
🎯 केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेत किती वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖Anonymous voting
  • A ६५ वर्ष
  • B ७० वर्ष
  • C ७५ वर्ष
  • D ८० वर्ष
0 votes
👍 94🏆 14 9😍 1
🎯 डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने 'व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाइल'ची यशस्वी उड्डाण चाचणी कोठे केली आहे ? 𝗣𝗢𝗟𝗜𝗖𝗘 𝗕𝗛𝗔𝗥𝗧𝗜 𝗚𝗨𝗥𝗨🎖Anonymous voting
  • A गुजरात
  • B राजस्थान
  • C पंजाब
  • D ओडीसा
0 votes
👍 78🔥 3 1🤩 1🏆 1🤗 1
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.