cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

POLICE BHARTI MPSC 👮‍♀️

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.... 🔥

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
110 262
المشتركون
-124 ساعات
+797 أيام
+81730 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

📚नाशिक ग्रामीण पोलीस भरती गणित व बुद्धिमत्ता टेस्ट 📚 आजची पहिली टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या क्लिक करा 👇👇👇👇👇 https://www.policestudy.in/practiceexamlist?a=NDQ3NQ== https://www.policestudy.in/practiceexamlist?a=NDQ3NQ== 👮 वरील टेस्ट मध्ये पंधरापैकी पंधरा मार्क घेऊन दाखवा. 👍🔥 ( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.
إظهار الكل...
मुंबई लेखी परीक्षा ऑक्टोबर महिन्यातला पहिला आठवडा अभ्यासात सातत्य तर यश झोकून द्या स्वतःला हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची
إظهار الكل...
मुंबई पोलीस शिपाई चालक कारागृह बँड्समन लेखी परीक्षा बाबत सर्वांनी वाचा पहिला आठवडा दुसरा आठवडा तिसरा आठवडा अशाप्रकारे लेखी परीक्षा होईल पहीले मुंबई cp
إظهار الكل...
पोलीस_भरती_20_22_23_लेखी_परीक्षा_बाबत_Copy_1.pdf1.29 MB
✅ खूप छान अभ्यास झाला आहे सर्वांचाच ते दिसले मला वर तुम्ही दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरून🙏 ✅ सर्व गोष्टी तुमच्या तोंडपाठ पाहिजे राव याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत नाही म्हटल्यावर मागच्या वर्षी मुंबई सारखा पेपर आल्यावर तुम्ही काय करणार विचारा स्वत: ला. ✅ अनेक जण वर्षभर चांगला अभ्यास करतात आणि शेवट शेवटचाच सोडून देता ही चूक करू नका कोणत्याही परिस्थितीत वर्दी मिळवायचीच आहे आणि सध्याची परिस्थिती बदलायची आहे हे स्वत:ला वारंवार सांगत जा. ✅ किती वेळा हरणार एकवेळा दोनवेळा 9999 वेळा जरी हरलो ना तरी 10,000 व्या वेळी मैदानात उतरवणार ही मानसिकता लागते तेव्हा मिळते वर्दी फक्त फक्त भरती करतोय असं बोलून नाही चालत लक्षात ठेवा. लक्ष - मुंबई पोलीस 🔥👮🚔✌️
إظهار الكل...
आज जे टेस्ट सोडवले नाहीत त्याच्या साठी पुन्हा एकदा टेस्ट देतोय 🙏🙂 1) फ्री मुंबई (नायगाव ) ऑनलाईन 👇👇👇👇👇👇 https://www.policestudy.in/practiceexamlist?a=NDYzNg== 2) 100 मार्क PDF टेस्ट 👇👇👇👇👇👇 https://policestudy.in/Policebhartiquestionpaper?2 3) चालू घडामोडी 18 सप्टेंबर 2024 👇👇👇👇👇👇 https://www.policestudy.in/practiceexamlist?a=NDQ3MA== एवढं कोण नाही देत फक्त पैसे घेऊन देतील वेगळा काय असणार... 👍 शेर नक्की करा तुमच्या मित्राला.... ✔️ ( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.
إظهار الكل...
सोलापूर शहर काही वेटिंग वरील उमेदवारांना निवड यादीमध्ये समावेश करण्यात आले आहे👍
إظهار الكل...
Adobe Scan 19-Sept-2024.pdf1.42 MB
भारताची भूसीमा किती आहे ?Anonymous voting
  • 15730 कि मी
  • 7500 कि मी
  • 15200 कि मी
  • 8700 कि मी
0 votes
ही ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट कोणत्या देशात आहे ?Anonymous voting
  • अमेरिका
  • ऑस्ट्रेलिया
  • आफ्रिका
  • इंडिया
0 votes
महाराष्ट्रात सर्वात कमी नागरी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आहे ?Anonymous voting
  • सिंधुदुर्ग
  • रत्नागिरी
  • मुंबई
  • धुळे
0 votes
पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते ?Anonymous voting
  • अन्नाईमुडी
  • आरवली
  • छोटा नागपूर
  • यापैकी नाही
0 votes
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.