cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Kokanvastu®

Official Telegram channel of Kokanvastu

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
24 176
المشتركون
-324 ساعات
+197 أيام
+7430 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
अकरा बदलांमुळे ७/१२ उतारा सोपा आता सर्वसामान्यांनाही वाचता येणार अधिक माहिती ✒️ जाणून घेऊया थोडक्यात 👇🏻👇🏻 https://ratnagirikar.com/7-12-passage-made-easy-by-eleven-changes/ # ७/१२ उतारा
إظهار الكل...
👍 20 3🔥 1🙏 1
Photo unavailableShow in Telegram
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या! 🙏🏻🌺🌺🌺
إظهار الكل...
🙏 53 22👍 3
सुप्रभात मित्रांनो.. आपले 2 प्रेमाचे शब्द नक्कीच आम्हला आणखी छान प्रॉपर्टी तुमच्यापर्यंत पोहचवण्याची प्रेरणा देऊन जातात. आपल्या आरे वारे वाडाजून येथील फेज 1 मधील खरेदीखत या गणेशोत्सवात सुरू आहेत. आपल्या Telegram परिवारासाठी फेज 2 देखील ओपन केली आहे, फक्त 6 प्लॉट आहेत. लवकर या.. पाहा आणि बुक करा 1 एकर 8 लाखात 🌳
إظهار الكل...
24👍 23👌 5🙏 2
01:05
Video unavailableShow in Telegram
25.54 MB
👍 16 15🙏 7
गणपती स्पेशल 🌺 आरे वारे - वाडा जून - फेज 2 Total Number of plot available: 6 कोकणात 1 एकर शेती प्लॉट  आरे वारे बीच पासून 7 किमी अंतरावर https://youtu.be/RCA7NDr0yW8?si=RV7QvMrkBmls9zFp गाव : वाडा जून ता. रत्नागिरी जि. रत्नागिरी 1.  जागेचा प्रकार कोणता ?      शेत जमीन (वर्ग 1)      कातळ माती जागा 🌱      टेबल प्लॉट 2. लाईट, पाणी आणि रस्त्याची काय व्यवस्था ?      लाईट 300 मीटर जवळ💡      पाण्यासाठी विहीर/बोअरवेल करावी लागेल      अधिकृत मातीचा रस्ता जागेला लागून 🛣      3.  राहती वाडीवस्ती आणि मार्केट किती दूर ?      वाडीवस्ती 500 m 🏘      कोतवडे बाजारपेठ - 4.5 km 🥦      रत्नागिरी शहर - 15 km      आरेवारे बीच - 7 km 🌊      4.  सार्वजनिक वाहतूक सेवा किती दूर ?       रत्नागिरी रेल्वेस्टेशन - 18 किमी       वाडाजून बस स्टॉप -500 m 🚌       रत्नागिरी एअरपोर्ट - 11 km      जागेमध्ये सर्व प्रकारचे नेटवर्क उपलब्ध 📱
जागा घेण्यासाठी शेतकरी दाखला असणे गरजेचे आहे ☘ शेतकरी दाखल्यासाठी "Farmer's Certificate" हा message खालील क्रमांकावर WhatsApp करा Whatsapp 📲 https://wa.me/918007390954
शेतघर करण्यास योग्य जागा तसेच आंबा,काजू बाग, शेतीसाठी  अतिशय उत्तम जागा ती देखील सर्व connectivity सहित 🌳🏡 जागेची किंमत - 40 गुंठा (शेती) 20 हजार प्रती गुंठा पूर्ण किंमत 8 लाख/- जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 📞  संपर्क क्रमांक              धावडे - 7620322515       कृपया नोंद घ्यावी ⬇️ 1 एकर चे 6 प्लॉट उपलब्ध आहेत, आपण वाटल्यास सलग प्लॉट देखील घेऊ शकता. 🌳🌳🌿🌴🌿🏘🌿🌴🌿🌳🌳 2% Brokerage Applicable✅ ..
إظهار الكل...
कोकणात ४० गुंठा पूर्ण जागा ८ लाखात !

कोकणातील प्रॉपर्टीचे नेहमी अपडेट्स मिळवण्यासाठी कोकणवास्तुचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. Join our Official Telegram:

https://t.me/kokanvastu_official

Keep supporting us 😊 Do Like👍🏻Share 📲Subscribe❤️ Music by @tellyourstorymusicbyikson 

https://youtube.com/ikson

👍 20 20🤩 1
गणपती बाप्पा मोरया... आपल्या सर्वांना माहिती आहे, काही दिवसांपूर्वी आपण एक एपिसोड केला होता ज्यात 1 एकर अर्थात 40 गुंठा जागा आपल्या कोकण वास्तु मार्फत 8 लाखात दिली गेली होती. आरे वारे समुद्रकिनऱ्या पासून 7 किमी अंतरावर असलेले हे प्लॉट होते. या पहिल्या phase मध्ये 9 प्लॉट उपलब्ध होते आणि ते सर्व बुक झाले देखील.. पण ज्या लोकांना हे प्लॉट घेण्याची इच्छा होती पण बुक करता आले नाहीत, त्यांना आम्हाला निराश मात्र नक्कीच नाही करायचं आहे.. आज संध्याकाळी phase 2 लाँच करत आहोत. किती plots आहेत ? आणि काय किंमत राहणार आहे Details आज सायंकाळी 7 वाजता... आपल्या टेलिग्राम परिवारासाठी❤️
إظهار الكل...
👍 27 19👌 1
गणपती स्पेशल 🌺 Sea View NA plot फक्त 15 लाखात For Details Call/WhatsApp 8007390954 मोरया 🙏🏻 आपला दिवस शुभ जावो 🚩
إظهار الكل...
16👍 8🤩 3🔥 2
Photo unavailableShow in Telegram
“सुप्रभात” बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्य येवो.. हीच गणरायाकडे प्रार्थना । गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा..!!! ।।गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया।। 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
إظهار الكل...
🙏 51 16👍 8
00:13
Video unavailableShow in Telegram
🔺Telegram Exclusive 🔺 20 गुंठ्याचा शेती प्लॉट विकणे. 📍गावं वादाजून ता .जि रत्नागिरी. 🟤जागेला साधारण गडगा आहे. 🔵रत्नागिरी शहर 16-किमी. 🟢रत्नागिरी रेल्वे स्थानक 16-किमी. 🔴नवीन होणारे एअरपोर्ट 10-किमी. 🟣आरे वारे समुद्र किनारा -7.50किमी. 🟡अधिकृत कच्चा 20 फुटी रस्ता. किंमत फक्त -5.50 लाख. अधिक माहित साठी आणि site visit करण्यासाठी संपर्क. रवींद्र धावडे +91 76203 22515 आपला दिवस शुभ जावो🙏🏻
إظهار الكل...
IMG_9320.MP410.12 MB
👍 22 16🤩 3🔥 2👌 1
8.72 MB
👌 9👍 4 2🔥 2
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.