cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨

फक्त सरळसेवा भरती माहितीसाठी.. 👉 #MPSC व इतर स्पर्धा परीक्षा च्या माहितीसाठी आपले @officer_club टेलिग्राम चॅनेल join करा..

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
210 700
المشتركون
+9124 ساعات
+1 1867 أيام
+6 59230 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
♦️राज्य उत्पादन शुल्क चे ग्राउंड आज पासुन सूरू झालेलं आहेत.. 👉 लेखी परीक्षा वेळी असलेली हॉलतिकीट valid आसेल तेच सोबत घेऊन जा..
إظهار الكل...
5_6293893376760615628.pdf
إظهار الكل...
5_6293893376760615628.pdf2.83 KB
♦️आरोग्य भरतीसह इतर रखडलेल्या नियुक्ती लवकर मिळाल्या यासाठी जास्तीत जास्त खालील ट्विट ला रिट्विट आणी कंमेंट करा.. 1000+ तरी रिट्विट करा.. 🙏🙏 👇👇👇 https://x.com/OFFICER_CLUB11/status/1836313516472701157?t=sk40foTQcYtVQv1-GZRuEw&s=19
إظهار الكل...
OFFICER'S CLUB (@OFFICER_CLUB11) on X

#नियुक्या_मिळाल्याच_पाहिजेत ♦️ आरोग्य भरती गट क, गट ड मधील खूप उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिल्या नाही आहेत. 👉 तसेच इतर पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या पण नियुक्ती खूप दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने लटकलेल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष

♦️आरोग्य भरतीसह इतर रखडलेल्या नियुक्ती लवकर मिळाल्या यासाठी जास्तीत जास्त खालील ट्विट ला रिट्विट आणी कंमेंट करा.. 👇👇👇 https://x.com/OFFICER_CLUB11/status/1836313516472701157?t=sk40foTQcYtVQv1-GZRuEw&s=19
إظهار الكل...
OFFICER'S CLUB (@OFFICER_CLUB11) on X

#नियुक्या_मिळाल्याच_पाहिजेत ♦️ आरोग्य भरती गट क, गट ड मधील खूप उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिल्या नाही आहेत. 👉 तसेच इतर पदांच्या परीक्षा झालेल्या आहेत त्याच्या पण नियुक्ती खूप दिवसापासून वेगवेगळ्या कारणाने लटकलेल्या आहेत. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी विशेष लक्ष

00:21
Video unavailableShow in Telegram
♦️ आरोग्य भरती मधील काही उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिल्या नाही आहेत. 👉 उमेदवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या भेटीला..
إظهار الكل...
1.28 MB
♦️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रवेशपत्र उपलब्ध.. 👇👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/oecla_sep24/login.php?appid=f536e0c2ee8c91ecf4e9cbe1c2b9dc4b
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
#MPW ♦️आरोग्यसेवक पदाची निवड गुणवत्ता यादी नुसार करण्याची विद्यार्थ्यांची मागणी..
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
♦️अहिल्यानगर/अहमदनगर(#ADCC)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये अर्ज करण्याची लिंक सुरु आहे.. 👉 अर्ज कालावधी - 13 ते 27 सप्टेंबर 2024 👉 अर्ज करण्याची लिंक :- https://www.adccbanknagar.in/ 👉 सविस्तर जाहिरातीची लिंक: 👇👇👇 https://t.me/saralsewa_exam/4118
إظهار الكل...
⚡️ RRB NTPC 2024 जाहिरात प्रसिद्ध : ➡️ Total Post - 8113 ⚡️ याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता) ✔️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण ✔️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण ✔️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम ✔️परीक्षा TCS घेते ✔️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी ✔️पेपर मराठी मधून ✔️ अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)       ✔️गणित 30 प्रश्न       ✔️बुद्धिमत्ता 30 प्रश्न       ✔️GK 40 प्रश्न ✔️अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)       ✔️ गणित 35 प्रश्न       ✔️बुद्धिमत्ता 35 प्रश्न       ✔️GK 50 प्रश्न ✔️परीक्षा फी 500 रुपये      (परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.) ✔️भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा 🔺 Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा. ➡️ #RRB रेल्वे NTPC जाहिरात, अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. 👉 शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) 👉 अर्जाची लिंक : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
إظهار الكل...
RRB_CEN_05_2024_NTPC.pdf5.41 MB
00:31
Video unavailableShow in Telegram
#Advt. अधिकारी व्हायचंय? मग आजच संपर्क करा... श्री. महागणपती अकॅडमी📲7262900071 📲 7020900071 सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र, स्पर्धा परीक्षा निवासी कॅम्पस, नसरापूर, पुणे MPSC | UPSC | PSI | STI | तलाठी | सरळसेवा | SSC | TAX Assi. 👉 आमची वैशिष्ट्ये..
✅24 तास इन्व्हर्टर व MSEDC महावितरण लाईट पाणी उपलब्ध ✅22 तास अभ्यासिका (with High speed wifi) ✅ वर्तमानपत्रे मासिके उपलब्ध ✅मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची व्यवस्था ✅स्वारगेट पुणे पासून 30 km अंतरावर पुणे - सातारा रोड टच भव्य डोंगर छायेचा परिसर ✅स्वादिष्ट आणि रुचकर अनलिमिटेड जेवण ✅राहण्यासाठी टॉयलेट बाथरुम सहित सुसज 1 BHK व 2 BHK रुम ✅ संस्थेच्या समोरच ज्युनिअर व सिनिअर कॉलेज शिक्षणासह स्पर्धा परीक्षेची तयारी ✅पिण्याचे RO फिल्टर पाणी ✅खेळण्यासाठी भव्य मैदान RUNNING ट्रॅक व खेळाचे साहित्य उपलब्ध ✅पुण्यापासुन 30 कि.मी.अंतरावर पुण्यातील सर्व सोयीसुविधा एकाच ठिकाणी ✅प्रत्येक फ्लॅट मध्ये विशिष्ट अंतर व गॅलरी ✅वर्षभराची फीस एकत्र भरल्यास फीस मध्ये सवलत देण्यात येईल. ✅पोलीस वाहनचालक पदाची संपुर्ण तयारी. ✅ज्या मुलांची आर्थिक परिस्थीती बेताची आहे,अशा मुलांना शिरवळ MIDC मध्ये जॉब लाऊन देण्याची हमी.
📍पत्ता: पुणे-सातारा रोड स्वराज्याचे प्रवेश द्वार चेलाडी फाटा नसरापूर, ता. भोर, जि. पुणे 412213 📲7262900071 📲 7020900071 👉 अधिक माहितीसाठी - https://wa.me/message/3S632SUECA7RN1
إظهار الكل...
7.81 MB
اختر خطة مختلفة

تسمح خطتك الحالية بتحليلات لما لا يزيد عن 5 قنوات. للحصول على المزيد، يُرجى اختيار خطة مختلفة.