🔰 Current Affairs Marathi 🔰
कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये आपणास इतर स्पर्धकांपेक्षा सरस ठरवणारा भाग म्हणजे चालू घडामोडी . याच गोष्टीची पूर्तता करण्यासाठी हे मराठीतील एकमेव चॅनेल. (MPSC साठी अधिक उपयुक्त.) @eMPSCkatta @MPSCMaterial_mv @MPSCEconomics @Marathi
Show more145 624
Subscribers
+524 hours
-437 days
-8630 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
6404. मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टम (MeDvis) कोणत्या संस्थेने लाँच केले?Anonymous voting
- 1. NITI
- 2. UNESCO
- 3. WTO
- 4. WHO
👍 4
5403. जगातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांमध्ये व्हियन्ना हे शहर सलग कितव्यांदा अव्वल स्थानी आहे?Anonymous voting
- 1. पहिल्यांदा
- 2. दुसऱ्यांदा
- 3. तिसऱ्यांदा
- 4. चौथ्यांदा
👍 3
5402. जगातील पहिली मिस AI कोणत्या देशाची केन्झा लायली ही बनली?Anonymous voting
- 1. मोरोक्को
- 2. अमेरिका
- 3. चिली
- 4. जर्मनी
👍 2
6501. कोणते शहर गातील सर्वाधिक राहण्या योग्य शहरांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे?Anonymous voting
- 1. व्हियन्ना
- 2. मुंबई
- 3. न्यूयॉर्क
- 4. ऑस्ट्रिया
👍 3
Photo unavailableShow in Telegram
क्लिष्ट कायदेशीर शब्दांच्या भाषांतरासाठी विशेष शब्दकोश
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
👍 3
Photo unavailableShow in Telegram
ओबीसी विभागामध्ये कंत्राटी भरतीचा आदेश
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Photo unavailableShow in Telegram
हवेतून सर्वाधिक वीजनिर्मिती कोणता देश करतो?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Photo unavailableShow in Telegram
CTET परीक्षेसाठी अर्ज करण्यास सुरुवात
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
👍 1
Repost from Jobkatta.in
Photo unavailableShow in Telegram
बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात
पदाचे नाव - निरीक्षक
संख्या - 178
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
👍 11
6500. कोणत्या देशाच्या मंत्री मंडळामध्ये भारतीय वंशाच्या लिसा नंदी यांची सांस्कृतिक मंत्री म्हणून निवड झाली आहे?Anonymous voting
- 1. इराण
- 2. रशिया
- 3. ब्रिटन
- 4. फ्रांस
👍 11🔥 6
Choose a Different Plan
Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.