cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗

🚨𝗦𝗘𝗧𝗨 𝗠𝗣𝗦𝗖🚨 🌉🧗 By @Ms3390 Shyam Sir.

Show more
Advertising posts
14 513
Subscribers
+1824 hours
+417 days
+18830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

RS पूर्व परीक्षेला 8 डिसेंबर बाकी आहे. ╔════════════╗ ▒ Join: @Setumpsc ▒ ╚════════════╝
Show all...
👍 4🔥 2
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रवेशपत्र.. https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/oecla_sep24/login.php?appid=f536e0c2ee8c91ecf4e9cbe1c2b9dc4b ╔════════════╗ ▒  Join: @Setumpsc  ▒    ╚════════════╝
Show all...
1
Photo unavailableShow in Telegram
मनु भाकर यांची बंदर मंत्रालयासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Show all...
👍 4
नगरपरिषद संचनालय ला 3138 जागा रिक्त आहेत. Join👉 @mpsc_achieverss
Show all...
RTI_Reply_नगर_परिषद_गट_क_व_गट_ड_रिक्त_पदे_1.pdf1.87 MB
👍 1
जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:०७ ऑक्टोबर २०२४ मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४ https://mpsc.gov.in/adv_notification/8
Show all...
👍 1
मुंबई मनपा अधिनियम 1888(इंग्रजीतून) @mpsc_achieverss
Show all...
H-4094 The Mumbai Municipal Corporation Act.pdf4.36 MB
👍 3
आचारसंहितेपूर्वी Combine 2024 जाहिरात अनेक विद्यार्थी तालुकास्तरावर जाऊन स्थानिक आमदारांना Combine 2024 जाहिरात निघण्यासाठी निवेदन द्यायचा प्रयत्न करा. आमदार साहेबांना भेटल्यानंतर तुमच्या समोरच गृहमंत्री साहेबांना PSI मागणीपत्रकाबाबत संपर्क करून घ्या. फक्त PSI मागणीपत्रामुळे परीक्षा योजना आणि जाहिरात अडकून पडली आहे. प्रत्येक तालुक्यातील Combine ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर असे केले तरच पुढील 8 दिवसात जाहिरात निघेल महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील Combine करणाऱ्या मुलांनी जागे व्हा 1 तास काढून तुम्ही देखील 10-20 मुले जमून आमदार साहेबांकडे जा तरच जाहिरात निघेल नाही तर पुढील 2025 ची वाट बघा.👍
Show all...
👍 10 1🤬 1💘 1
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.