cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC ESSAY AND LANGUAGE PAPER (DESCRIPTIVE) भाषा लिहावी नेटकी

●MPSC● ★राज्यसेवा मुख्यच्या तयारी साठी ★निबंध,सारांश तथा भाषांतर हे महत्वाचे घटक ★लेखनशैली सुधारणे,पूरक व अत्यावश्यक माहिती/संदर्भ ★कविता,सुविचार,म्हणी,संतसाहित्य,लेख,स्तंभलेख ★सराव केलेले पेपर,विश्लेषणे व नोट्स/मुद्दे ◆FOLLOW US ON YouTube @ABHYASMANDAL

Show more
Advertising posts
6 910
Subscribers
+424 hours
+677 days
+23930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
उशिरा सुचलेले शहाणपण....! खाजगी क्लासेस निवडण्याचे निकष हे फाईलवर किती वजन किंवा टक्केवारी मध्ये किती हिस्सा यावर ठरलेलं असतं, उगाच लोक पाट्या बद्दलत फिरत नाहीत आपापल्या दुकानाच्या... गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिवाय विद्यार्थ्यांना अपेक्षित असणारे क्लासेस निवडायला काय अडचण असेल हे कळायला मार्ग नाही. आर्थिक बाबींचा विचार जेव्हा येतो तेव्हा कुठल्याच शासकीय कामामध्ये पारदर्शकता सापडत नाही शिवाय त्यामध्ये टक्केवारीचा विषय असतोच आणि तो असला म्हणजे निवड ही ठरलेली असते. "शासनाच्या कितीतरी योजनांचा लाभ घेणारे लाभार्थी हे फायलीवर वाढणाऱ्या वजनावर अवलंबून असतात" हे काही नवीन नाही. महामंडळ निर्माण झाली त्याचे पुढे काय झालं..? हा प्रश्न कायमच राहील परंतु वेगवेगळ्या समाजाकरता ज्या काही प्रशिक्षण संस्था निर्माण केल्या त्यामध्ये आत्तापर्यंत किती दर्जेदार संस्था निवडल्या हा स्वतंत्र संशोधनाचा विषय ठरेल...! निकषाची पूर्तता करण्याकरता तुम्ही ज्या अटी घातल्या आहेत त्या पूर्ण झाल्या म्हणजे पुढचे प्रकरण हे तुमच्या टक्केवारीवर अवलंबून असतात हे काही नव्याने सांगायला नको. असो... बाकी जय MPSC
Show all...
🔥 21👍 5 1
Add a comment
Photo unavailableShow in Telegram
पटलं तर बघा....!
Show all...
👍 45 5
Show all...
राज्यसेवा_मुख्य_परीक्षा_भाषा_पेपर.pdf9.25 KB
2👍 1
Photo unavailableShow in Telegram
BMC बृहन्मुंबई लिपिक 1846 पदे✅ ✅✅ पहिली टेस्ट सर्वांना मोफत ✅✅ 🤎 तुमचे स्कोरकार्ड तुम्हाला उपलब्ध होईल 🤎 🔯१) बृहन्मुंबई इतिहास मुंबई शहर/ उपनगर ( ठाणे पालघर सह माहिती) २) मुंबई अधिनियम कलमे/उपकलमे ३) बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कामकाज (समित्या आणि प्रभाग) ४) बृहन्मुंबई वर १०००+ पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव ५) संपूर्ण घटकावर एकूण 09  सराव टेस्ट ६) विशेष चालू घडामोडीच्या संदर्भातसह ७) मराठी इंग्रजी इतिहास भूगोल अर्थशास्त्र संपूर्ण घटकांचा विशेष अभ्यास विशेष: बृहन्मुंबईवर 1000+पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव बृहन्मुंबई महानगरपालिका अधिनियम कलमे आणि उपकलमे ⭕️BMC बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण घटकांची तयारी अभ्यास मंडळा सोबत🛑 ‼️फी :- 699/- ‼️(फक्त पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी) अधिक माहितीकरता आमचे टेलिग्राम जॉईन करा https://t.me/ABHYASMANDAL https://t.me/ABHYASMANDAL BATCH LINK👇👇👇👇 https://rkxqo.on-app.in/app/oc/550635/rkxqo?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
Show all...
Photo unavailableShow in Telegram
जास्त स्क्रीन, कमी झोप, प्रत्यक्ष संवाद कमी, प्रत्यक्ष गोष्टी कमी करणं आणि आभासी जगावर अधिकाधिक अवलंबून राहणं या सगळ्यातून चिडचिड, नैराश्य, एकटेपणा, अस्वस्थता अशा नकारात्मक भावना बळावण्याची शक्यता असते. सतत इतर कुणीतरी काही तरी केलेलं वाचत-ऐकत-बघत राहण्याचाही ताण मनावर येत असतो. आपल्यात हे भावनिक बदल होत आहेत हेही अनेकदा त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. मात्र, आजूबाजूच्या लोकांना हे जाणवत असतं. त्यांनी या बदलांकडं दुर्लक्ष करू नये. एकविसाव्या शतकातील सामाजिक समस्या
Show all...
👍 38 4 1
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.