cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

सरळसेवा मार्गदर्शन

PDF Download करण्यासाठी Request Send करा 👇👇👇👇👇👇

Show more
Advertising posts
14 485
Subscribers
-1124 hours
-747 days
-31130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

सूर्यवंशी या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता?Anonymous voting
  • उशिरा उठणारा
  • लवकर उठणारा
  • खादाड
  • ढोंगी मनुष्य
0 votes
मराठीत एकूण किती लिंग आहेत?Anonymous voting
  • 1
  • 3
  • 2
  • 4
0 votes
सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा?Anonymous voting
  • सर्वनाम
  • सामान्य नाम
  • भाववाचक नाम
  • विशेषनाम
0 votes
11,000+ पेपर सोल्युशन डेमो PDF
Show all...
POLICE BHARTI 2024 - Sample PDF-1.pdf8.67 MB
Photo unavailable
🚔11,000+ टारगेट खाकी सोल्युशन 📚7 जुलै ते 5 सप्टेंबर झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔖 11,000+ पुस्तकाची वैशिष्ट्ये ⭐️ झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 100 प्रश्नांचे स्पष्टीकरण असणारे एकमेव पुस्तक ⭐️1200 पानांचे पुस्तक असून देखील किंमत विद्यार्थी हितासाठी किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न. ⭐️गणित बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने स्पष्टीकरण ⭐️मराठी आणि सामान्य ज्ञान प्रश्ना खालील स्पष्टीकरण असल्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सराव करण्यासाठी उत्तम. 📚खाली दिलेली पुस्तकाची डेमो PDF पाहून घ्या आणि लगेचच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करून पुस्तक ऑर्डर करा. ✉️अधिक माहितीसाठी संपर्क https://wa.me/919579811399 📌 ऑनलाइन खरेदी करण्यासाठी https://www.amazon.in/dp/B0DGH2SP6C?ref=myi_title_dp 💳 ऑनलाइन लिंक https://lotusbookdepo.com/product/police-bharati-110000-bee
Show all...
00:59
Video unavailable
🚨11000 + टार्गेट खाकी 🚔🚔
Show all...
22.75 MB
Photo unavailable
🎯COMBINE 2025🎯 🔥🔥NEW BATCH🔥🔥 🗓. कालावधी - 07 महिने 🆕. बॅच सुरु 23 SEPT 🎯MPSC गट ब आणि गट क ( पूर्व + मुख्य ) परीक्षा 🎯 📣. पूर्व + मुख्य स्पेशल बॅच 📣 📱.परिपूर्ण OFFLINE + ONLINE बॅच 📔 🔗Admission Link : https://uidek.courses.store/546894?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ✍️ .बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/QA62nbAA2g77rpip8 📩💬whatsapp :- http://wa.me/+919158479191?text=Combine_Batch 📞. अधिक माहिती साठी संपर्क: 9158479191
Show all...
खालीलपैकी संयुक्त वाक्य ओळखा.Anonymous voting
  • आईने लाडू केले आणि बाबांनी फटाके आणले.
  • बाबा मला नवा ड्रेस आणतील किंवा नवी सायकल आणतील.
  • बाबांनी सर्वांसाठी नवीन कपडे आणली पण स्वतःसाठी काहीच घेतले नाही
  • वरील सर्व
0 votes
आत्मवंचना' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातून ओळखा .Anonymous voting
  • आत्मस्तुती
  • आत्मपुराण
  • आत्मचरित्र
  • आत्मशांती
0 votes
' सर्वांनी आनंदाने दिवाळी साजरी करावी .' क्रियापदाचा अर्थ ओळखा.Anonymous voting
  • स्वार्थ
  • आज्ञार्थ
  • विध्यर्थ
  • संकेतार्थ
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.