cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Polity by Samadhan kokate 🎯📚

राज्यव्यवस्था ,पंचायतराज , चालू घडामोडी यांच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण टेलिग्राम चॅनेलची निर्मिती केली आहे.. फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा आणि मगच ठरवा जॉईन करायचे का नाही. जॉईन करा @polity194 By-समाधान कोकाटे सर(पुणे) ➥ ✆ᴄᴏɴᴛᴀᴄᴛ : 8600960738

Show more
Advertising posts
40 911
Subscribers
-124 hours
+437 days
+22030 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

5020) भारतीय राज्यघटनेने हमी दिलेल्या खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्यांमध्ये माहिती जाणून घेण्याचा आणि सुचित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे....... By samadhan KokateAnonymous voting
  • भाषा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य
  • कोणत्याही व्यवसाय करायचे स्वातंत्र्य
  • संमेलनाचे स्वातंत्र्य
  • भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य
0 votes
💯 4
5018) भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला... By samadhan KokateAnonymous voting
  • 1960
  • 1964
  • 1985
  • 1990
0 votes
👍 2🔥 1
5016) ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्याही अधिकाऱ्याला बक्षीस किंवा खाजगी व्यापार करण्यास खालीलपैकी कोणत्या कायद्याद्वारे कायदेशीर बंदी घालण्यात आली....... By samadhan KokateAnonymous voting
  • 1773
  • 1784
  • 1833
  • 1947
0 votes
👍 3💯 2
5017) 1935 च्या कायद्याविषयी कोणते विधान बरोबर नाही......Anonymous voting
  • अंगलो इंडियन, भारतीय ख्रिश्चन हे मतदारसंघ तयार केले
  • संघ न्यायालयाची स्थापना
  • भारतीय उच्च आयुक्त पदाची निर्मिती
  • दुहेरी शासन व्यवस्थेपेक्षा वाईट कायदा असे वर्णन राजगोपालाचारी यांनी केले
0 votes
💯 3
5019) विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली...... By samadhan KokateAnonymous voting
  • 1956
  • 1958
  • 1960
  • 1965
0 votes
4👍 2
Photo unavailableShow in Telegram
👍👍👍👍👍
Show all...
💯 7👍 3
5013) भारतीय सार्वभौम लोकशाही गणराज्याची राजकीय कुंडली म्हणजेच सरनामा असे मत कोणी व्यक्त केले होते... By samadhan KokateAnonymous voting
  • पंडित जवारलाल नेहरू
  • के एम मुंशी
  • सरदार वल्लभभाई पटेल
  • बाबासाहेब आंबेडकर
0 votes
👍 5💯 2
5012) सोळाव्या वित्त आयोगाने सल्लागार समिती खालीलपैकी कोणाच्या अध्यक्ष खाली स्थापन केली आहे... By samadhan KokateAnonymous voting
  • जगन मोहन रेड्डी
  • अरविंद पानगरिया
  • सी रंगराजन
  • एन के सिंग
0 votes
👍 3 3
5011) राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाचा समावेश होत नाही.... By samadhan KokateAnonymous voting
  • राज्यपाल
  • मुख्यमंत्री
  • महान्यायवादी
  • राज्याचे मंत्रिमंडळ
0 votes
👍 6💯 3
5014) सरनामा म्हणजे संविधानाचे ओळखपत्र असे मत कोणी व्यक्त केले होते...... By samadhan KokateAnonymous voting
  • पंडित ठाकूरदास भार्गव
  • नाना पालखीवाला
  • पंडित जवाहरलाल नेहरू
  • राजेंद्र प्रसाद
0 votes
👍 7💯 1
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.