cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

5th To 12th Class Important Notes

🆕 🆕 🆕 In Lockdown Period You Can Join Our New Telegram Channel For Study And Specially For 5th To 12th Students. Share This Channel With Your Friends And Teachers

Show more
India527 434The language is not specifiedThe category is not specified
Advertising posts
290
Subscribers
No data24 hours
No data7 days
No data30 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

१) सजीव आणि सजीवांची लक्षणे https://superknowledgetv.blogspot.com/p/blog-page_38.html २) देशातील काही प्रमुख नद्या https://superknowledgetv.blogspot.com/p/blog-page_17.html ३) वातावरणाचे थर https://superknowledgetv.blogspot.com/p/structure-of-atmosphere.html ४) प्रमाणवेळ https://superknowledgetv.blogspot.com/p/standard-time.html ५) अक्षवृत्त आणि रेखावृत्त https://superknowledgetv.blogspot.com/p/blog-page_15.html अशाच प्रकारच्या शैक्षणिक पोस्ट्स साठी आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या ! https://superknowledgetv.blogspot.com/
Show all...
📚 भारताची राज्यघटना – भारतीय संविधान भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून राज्यघटना अंमलात आली. 1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे. मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते. राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले. 📗 काही महत्वपूर्ण वैशिट्ये : मूलभूत आधिकार सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे संघराज्य प्रणाली प्रत्येक भारतीय नागरिकाची मूलभूत कर्तव्ये. 📗 विभाग : प्रशासकीय (Executive) विधीमंडळे (Legislative) न्यायालयीन (Judicial) @superknowledgemarathi
Show all...
🌐 इंग्लिश ग्रामर आपल्या प्रत्येक परीक्षेत विचारला जाणार थोडा अवघड असा भाग आता आपण याला सोपे बनवूया ! 💠 आजच आमचा English Grammar चा चॅनल जॉईन करून येणाऱ्या परीक्षा सोप्या बनवूया 💠 हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेयर करा ! आणि आपल्या बरोबर आपल्या मित्रांचे ही ज्ञान वाढवा. 💎 ३ एप्रिल पासून दररोज MCQ स्वरूपात quiz. t.me/english_grammar_eg 🤗 View Channel बटनावर क्लिक करून जॉईन व्हा.
Show all...
English Grammar™ ( All Competitive Exams, Basic Grammar And Questions Paper )

🔥 English Grammar Regular Updates 🔥 • Parts of Speech • English Language Study • Learn English • Daily Word And Explanation 🔥 For Paid Promotion : @vinaybhadane 🔥

⚪️ English Grammar By Vita Trainers with Mayank Sir 💎 🟠 Click 👇 below links to watch videos. The video is so best and explain in very easy language. All students can easily understand all Grammars topic 💠 🌐 https://youtu.be/c2ITRChU3Os 🌐 https://youtu.be/B2994iGbohA 🌐 https://youtu.be/jPEoiOy_31w 🌐 https://youtu.be/HwBoAmQl8YE 🌐 https://youtu.be/ON3Fs-XNa0Q 🌐 https://youtu.be/MoZw-wP1izs 🌐 https://youtu.be/DzFcUfVHQeg 🤩 Don't forget to Subscribe And Share Videos with more friends 😇
Show all...
Hi guys this is our English channel. हम आपके सार doubts सॉल्व करने की कोशिश करेंगे। आप कोई भी question पूछ सकते है। या चैनल पर देख सकते है। topics के videos playlist मै देखे। https://youtu.be/ZTQzI6S9a4M
Show all...
PREPOSITIONS PART - 1 | HOW TO UNDERSTAND USES OF PREPOSITION | ENGLISH GRAMMAR|TRICKS BY MAYANK SIR

#english_grammar #prepositions #prepositions_in_hindi hey learners, today we are going to start a new series of lessons.in this series we will discuss how to...

Show all...
SUBJECT-VERB AGREEMENT | PART - 3 | TYPES OF ERRORS | ENGLISH GRAMMAR FOR EXAMS | BY MAYANK SIR

hey learners, we have completed NOUNS and PRONOUNS and VERBS now we are starting SUBJECT-VERB AGREEMENT, this is the THIRD session in the series. In this les...

Show all...
Pronoun with Examples English Grammar - Government jobs in maharashtra | शासनाची नोकरी जाहिरात PNIC.IN

Pronoun with Examples English Grammar Used in place of 'Noun'. Pronoun Examples     → He, she, his ,they ,we , us , me , my , mine , I

Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.