cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

eNaukari Sandharbha (eनौकरी संदर्भ)

@zp @saradseva #zp @arogyasevak exam zp bharti सर्व माहिती सर्वात आधी आपल्या ग्रुप वरती सरळसेवा ,पोलीस भरती ,एमपीएससी , तलाठी भरती. Advertisement:- @Eanukarichat YouTube link ▶️ https://youtube.com/@eNaukari

Show more
Advertising posts
5 824
Subscribers
+1124 hours
+917 days
+46530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

#BMC निरीक्षक पदासाठी होत असलेल्या पदभरती संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेली आहे .. या परीक्षेमध्ये टायमर पण असणार आहे Timer काय आहे ती माहिती संपूर्ण समजून घ्या एकदा माहिती बघा..
Show all...
📒📕महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रवेशपत्र लिंक .... 👇👇👇 https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/oecla_sep24/login.php?appid=f536e0c2ee8c91ecf4e9cbe1c2b9dc4b
Show all...
Repost from N/a
Photo unavailableShow in Telegram
बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी यांना दिवाळीनिम्मित पगाराच्या तब्बल 20 टक्के बोनस देण्याची मागणी.. दर वर्षी काही ना काही बोनस मिळत असतेच.. 👉 पुढील वर्षीच्या दिवाळी पर्यंत तुमच्या पैकी खूप जणांना दिवाळी बोनस मिळावा ही अपेक्षा करतो. 👉 पण बोनस तुम्हाला अभ्यास केल्याशिवाय आणि अभ्यास कसा सुरु आहे हे मूल्यमापन करण्यासाठी टेस्ट सिरीज जॉईन केल्याशिवाय कळणार नाही. 👉 परीक्षा जवळ आली की खूप मला टेस्ट जॉईन करतात. त्यात चुकीचं आहे असेही नाही.. पण माझं खरंच ठाम मत आहे. सातत्याने टेस्ट सोडवत राहिल्यासच स्कोर चांगला वाढतो आणि जॉब मिळतो. 👉 माझ एकच टार्गेट असते.. तुम्हाला जॉब मिळवून देऊन आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे.. आणि खरं सांगू. मागील चार वर्षात आपले टेस्ट जॉईन करणारे व बुक्स वाचणारे मुलं किमान 1500 पेक्षाही जास्तच लागलं आहेत. त्याचा पुरावा टेलिग्राम वर नेहमी देतच असतो. 👉 जे मुलं जॉब वर लागले त्यांनी 101 टक्के आपल्या टेस्ट या जॉईनच केल्या होत्या. पण त्यांना माझे एकच सांगणे होते.. टेस्ट या शक्य तेवढे जास्तच सोडवा. त्यांनी तो पॅटर्न follow केला आणि आज जॉब वर आहेत 👉 BMC किमान 1900 जागा निघतील.. पर्मनंट जॉब आहे. विचार करा आणि आजपासून रोज टेस्ट सोडवा. हा स्क्रीन शॉट सध्या BMC चे टेस्ट किती आहेत त्याबद्दल आयडिया देणारी आहे. 👉 ज्या मुलांनी अजूनही BMC टेस्ट जॉईन केले नाही त्यांनी जॉईन करा. 👉 राहिलेल्या 5 टेस्ट देखील अपलोड करण्यात येणार आहेत. 👉 घटक निहाय टेस्ट उपलोड करून त्याची pdf देखील देण्याचा प्रयत्न आहे 👉 2000 पेक्षाही जास्तच ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचा सराव फक्त 42 रुपयात होत आहे. 👉score वाढवण्यासाठी पुढील टिप्स 1. चुकलेल्या प्रश्नासाठी स्पेशल रजिस्टर बनवणे. त्यात फक्त चुकलेले objective प्रश्न लिहिणे. (सर्व विषय एकत्र किंवा 100 पेजेस चार रेजिस्ट्रर करू शकता.) 👉 चुकलेले प्रश्न.. जो टॉपिक असेल तो पुन्हा एकदा वाचून घ्या. त्यावर चांगला सराव करा. शक्य झाले तर short नोट्स काढा. 👉 एकदा वाचलेला प्रश्न दुसऱ्या टेस्ट attempt वेळी चुकला नाही पाहिजे.. अशा प्रकारे परफेक्ट सराव झालाच पाहिजे. अन्यथा तुम्ही स्पर्धेच्या बाहेर. 👉 silly मिस्टेक किती होत आहेत. त्याचा आकडा प्रत्येक टेस्ट नंतर लिहून ठेवा आणि तो सरावाने कमी करा. BMC 10 फुल्ल टेस्ट व विषयनिहाय टेस्ट सिरीज जॉईन नक्की करा. (फी फक्त 42 रुपये) जॉईन करण्यासाठी लिंक - https://folpb.on-app.in/app/oc/544170/folpb?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app तसेच फुल्ल टेस्ट सोबत बृहन्मुंबई स्पेशल टेस्ट - 6 आणि इंग्रजी घटकनिहाय - 8 अपलोड केलेले आहेत. ------------------------------------------------- BMC भरतीसाठी स्पेशल चॅनेल https://t.me/bmcbharti2024 BMC भरतीसाठी स्पेशल व्हाट्सअप ग्रुप https://chat.whatsapp.com/IOZgmR0fVAGIM0UJCcwu98
Show all...
👍 2
🟢ऑफर 💥ऑफर 💥ऑफर 💥 🟢गणेशोत्सव निमित्त खास ऑफर 🟢आत्तापर्यंतची सगळ्यात  मोठी ऑफर 🔥🔥🔥 🟢👨‍🌾हक्काच्या GS 😀 च्या marks वर कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त न विसरणारी 📝 revision झालीच पाहिजे...✅ 🟢संपूर्ण  बॅच तयार आहे. 🟢200+ videos🎥 🟢खालील सर्व विषयांवर tricks बनवलेल्या आहेत 👇👇👇👇 👇👇👇👇👇👇 🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽🔽 🟣महाराष्ट्र भूगोल Tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣भारताचा भूगोल tricks -🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣जगाचा भूगोल tricks - 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Polity tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Economy Tricks- 🟢29 रुपये ✅  199❌ 🟣History Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Science Tricks- 🟢29 रुपये ✅ 199❌ 🟣Environment and Biodiversity Tricks - 29 रुपये ✅ 199❌ 🟣International organization Tricks- 29 रुपये ✅ 199❌ ✅Validity 6 Month - Unlimited views 🌐Download App -  Tricks Star Academy ❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता. 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
Show all...
Tricks Star Academy - Apps on Google Play

Online Learning App For Students.

मनु भाकर यांची बंदर मंत्रालयासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.💥👍
Show all...
👍 1
#BMC साठी पण अत्यंत उपयोगी एकदा ट्राय करून बघा खूप चांगला कोर्स आहे💥👍
Show all...
FREE TEST जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024 👉 FREE टेस्ट पुढीलप्रमाणे सध्या उपलब्ध आहेत. 👉 FREE TEST - 1 GK https://online-test.classplusapp.com/?testId=66d2fcd5c719d0c8750c6592&defaultLanguage=en-US 👉 FREE TEST - 2 :- गणित व बुद्धिमत्ता https://online-test.classplusapp.com/?testId=66d6fbf734e4b81aa71dd38f&defaultLanguage=en-US 👉 FREE TEST - 3 :- इंग्लिश https://online-test.classplusapp.com/?testId=66db3103057cc31b503f05eb&defaultLanguage=en-US 👉 FREE TEST - 4 : मराठी व्याकरण https://online-test.classplusapp.com/?testId=66dec49d9f63cf4e4e88a7b2&defaultLanguage=en-US 👉 FREE TEST - 5 गणित व बुद्धिमत्ता :- https://online-test.classplusapp.com/?testId=66e315db03abbda4000f51ad&defaultLanguage=en-US वरील सर्व टेस्ट व्यवस्थित सोडवा. तुमचा score कसा येतो तेही बघा. अभ्यासात सातत्य ठेवा. ----------------------------------------------------- जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2024 तयारी साठी 👉टेलिग्राम चॅनेल - https://t.me/DCCBANKJOB 👉 व्हाट्सअप ग्रुप - https://chat.whatsapp.com/KppZjtr7AZK9cMCkitWNPE
Show all...
Online Test

Challenge yourself and improve your skills by giving tests.

👍 1
BMC निरिक्षक फॉर्म भरण्याची लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html
Show all...
जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:०७ ऑक्टोबर २०२४ मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४ https://mpsc.gov.in/adv_notification/8 📕📒📒📒📕📒
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.