cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

Show more
Advertising posts
33 059
Subscribers
-1924 hours
-1187 days
-62330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

(#Forwarded) एखादयाला आयुष्य वर्थ लिव्हिंग न वाटनं यात काही आश्चर्यकारक नाही. वाटू शकतं. त्याला फूटपाथवर झोपणाऱ्या भिकाऱ्यांचे दाखले देऊन आपण किती प्रिव्हिलेज आहो हे सांगण्यातही काही अर्थ नाही. ठराविक टप्प्यानंतर असल्या मोटिव्हेशनचा फोलपणा लक्षात आलेला असतो. खरंतर दिवसातले चोवीस तास आणि हप्त्यातले सात दिवस आयुष्य कुणालाच वर्थ लिव्हींग वाटत नसतं. आपण ही काय करतोय ही फिलिंग एखादया ऑफिस क्लर्क पासून वाईल्ड लाईफ फोटोग्राफर पर्यंत कुणालाही कुठेही गाठू शकते. Existential crisis पासून कुणाचीच सुटका नाही. एवढं सगळं असूनही लोकं आत्महत्या करत नाही. अगदी टोकाला जाऊन मागं फिरतात. कारण त्यांच्या आयुष्यात मागे खेचनारं काहीतरी शिल्लक असतं. भलेही त्यांनी ते कबूल करो वा ना करो. वरकरणी कितीही कोरडं भासलं तरी आपल्या आयुष्यात कुठेतरी ओल शिल्लक आहे हे नेणिवेच्या पातळीवर की असेना आपल्याला माहीत असतं. प्रत्येकाने आपापल्या आनंदाच्या जागा निवडलेल्या असतात. तिथं सुकून असतो. सभोवतालचा विसर फक्त दारूच पाडू शकते असं नाही. ती नशा कशातही असू शकते. अगदी कशातही. कुमार सानूचं गाणं, एखादया मित्रासोबतच्या गप्पा, नदीच्या घाट. अगदी काहीही. माणूस फक्त तेव्हढेच क्षण जगतो, बाकी एरव्ही तो फक्त जिवंत असतो. पण हे क्षण अनुभवण्यासाठी जिवंत राहणं गरजेचंय. म्हणून वाटेत हजार मरण्याची कारणं असली तरी माणूस ह्या जगण्याच्या चार क्षणांसाठी चालत राहतो. हा सौदा परवडतो म्हणून आपण निवडलेला असतो. नाहीतर सारं जग आत्महत्या करून मोकळं झालं असतं. त्यामुळे ह्या जगण्याच्या जागा शोधल्या पाहिजे. त्या टोकाच्या क्षणी मागे फिरण्याची कारनं वाढवली पाहिजे. जॉब, पैसा, जबाबदाऱ्या या खूप उपऱ्या प्रेरणा आहे. त्यांच्या आधारे आयुष्य कडेला जाणं कठीण आहे. मागे एक मिम बघितला. त्यात थ्री इडियटच्या टेम्प्लेट खाली लिहलं होतं. ‘’अटेंडन्स की चिंता मत करो, क्लास मे कोई क्रश बनाओ अटेंडन्स अपने आप बढे जायेगी’’. आयुष्य लंबी शाळा घेणारं आहे, तिथं बोर व्हायचं नसेल तर आपण आपल्या क्रश शोधल्या पाहिजे. या प्रवासाचा सौदा परवडेल अशा मुक्कामाच्या जागा शोधल्या पाहिजे. (#Forwarded) Join @DCSagarmulik
Show all...
👍 24
Photo unavailableShow in Telegram
GS-4 ची To the Point Syllabus Cover करणारी आणि सर्वाधिक विद्यार्थ्यांनी केलेली बॅच 🔥🔥🔥 ❤️ नवीन नोट्स आणि नवीन Lectures लवकरच add होणार आहेत. Join @UmedMpsc
Show all...
👍 6
HR - HRD Batch:👇 40% discount चे 4⃣0⃣ पैकी 3⃣3⃣ admission झालेले आहेत...(केवळ 0⃣7⃣admission बाकी आहेत) 💥आजची Price Rs. 1799/-(40% Off) 🔜त्यांनतर हाच course Rs.2500+ असेल... ☑️Confirm your admission Now & Save Rs.1200/- https://youtu.be/PuTX0ZEiaQ0 https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd
Show all...
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By DC_ Sagar Mulik 👆 2.5 आदिवासी विकास

💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By DC_ Sagar Mulik 👆 ✅ RECORDED VIDEO BATCH 📹 Total Video - 70 + 🎥 PYQ Analysis Video - 20 + 🔸कालावधी - 6 महिने / 4 views (mains पर्यंत extent करू शकतो, but View 4 असतील) 🔹Launch - 20 सप्टेंबर (within week सगळे video upload केले जातील) 📝 Handwritten Notes - To the point 📎 Revision: Lecture मध्येच करून घेतले जाईल For Admission to HR HRD Batch on App:👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd

For more information download Pragati Academy App:👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd

Telegram channel: DC SAGAR MULIK OFFICIAL 👇👇👇

https://t.me/DCSagarmulik

For what's app group:👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029VahnnqP11ulQ6UFhPv0S

For राज्यसेवा आणि Combine Courses:

https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd

👍 7
Photo unavailableShow in Telegram
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By DC_ Sagar Mulik 👆 ✅ RECORDED VIDEO BATCH 📹 Total Video - 70 + 🎥 PYQ Analysis Video - 20 + 🔸कालावधी - 6 महिने / 4 views (mains पर्यंत extent करू शकतो, but View 4 असतील) 🔹Launch - 20 सप्टेंबर (within week सगळे video upload केले जातील) 📝 Handwritten Notes - To the point 📎 Revision: Lecture मध्येच करून घेतले जाईल HR - HRD: One Stop Solution by DC Sagar Mulik 2.5 आदिवासी विकास Part 1 VIDEO LECTURE...👇👇👇 https://youtu.be/PuTX0ZEiaQ0 For admission:👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd Join @DCSagarmulik
Show all...
👍 3
Que.सध्या तुम्ही कोणता अभ्यास करत आहात?😅Anonymous voting
  • पूर्णवेळ राज्यसेवा पूर्व 2024
  • राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य 2024 एकत्र
  • पूर्णवेळ राज्यसेवा मुख्य 2024
  • पूर्णवेळ Combine Gr B & C पूर्व 2024
  • पूर्णवेळ Combine Gr B & C मुख्य 2024
0 votes
Photo unavailableShow in Telegram
पोलिओ ते 3 ऑलिम्पिक गोल्ड मेडल पर्यंतचा प्रवास...🥇🥇🥇 “माझ्या डॉक्टरांनी सांगितले की मी पुन्हा कधीचं चालू शकणार नाही आणि माझ्या आईने मला सांगितले की मी चालू शकते. मी माझ्या आईवर विश्वास ठेवला” - विल्मा रुडोल्फ 🏆 ह्या जगातल्या नामांकित ऍथलिट पैकी एक आहेत. लहानपणी पोलिओ असूनही फक्त हिम्मतीच्या जोरावर त्यांनी हा चमत्कार केला💪 मला सकाळी लवकर उठता येत नाही! मला अभ्यास करू वाटत नाही! मला बोर होतंय! Exam ची date च नाहीये! मला revision नको वाटते! मला notes काढू वाटत नाही, कंटाळा येतो! माझा first attempt आहे मला जमेल का? असं मनात आले की विल्मा रुडोल्फ यांना आठवायचे...☑️☑️☑️ Join 👉 @DCSagarmulik
Show all...
👍 65 19💯 11🔥 1
सध्या राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच combine पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून वारंवार विचारला जाणारा प्रश्न: Exam ची भरपूर तयारी करूनही (Syllabus, PYQ, Test etc) त्या दिवशी (exam च्या) त्या एक तासात किंवा दोन तासात ( पूर्व परीक्षा) मन स्थिर ठेऊन, patiently paper कसा deal करावा? याबद्दल मी केलेल्या काही गोष्टी share करतो - त्या एक किंवा दोन तासांसाठी आपल्याला रोज जाणीवपूर्वक practice करणे गरजेचे आहे. 15 min Meditation and Visualization करणे - (exactly काय करता येईल) 1. यात मन शांत करण्याची practice करणे. 2. Exam च्या दिवशी step by step काय करणार आहोत याचे रोज visualization करणे. 3. Paper कसाही आला तरी mind stable ठेवणार आहे हे मनाला रोज ठासून सांगणे. 4. आपण तो paper सोडवत आहोत आणि carefully आपले सगळे dos आणि donts चा (last year च्या चुकांमधून or Analysis मधून ठरवलेले) विचार करून paper सोडवत आहोत. 5. काही प्रश्न नवीन आहेत, काही सोपे आहेत, काही खूप कठीण आहेत असे imagine करून पण आपले patience बिघडू द्यायचे नाहीत. 6. Paper सोडवताना आपण जी statergy ठरवून आलोय तीच follow करतोय असा विचार करणे. 7. Most imp म्हणजे exam च्या दिवशी exam hall मध्ये जाण्याअगोदर last year चा आयोगाचा paper 10-15 min चाळून जाता आला तर बघा, फायदा होतो.(तो pattern, font, logic, आपल्या झालेल्या चुका, आयोगाचा mindset चे reflection मनात राहते) ही practice केल्यानंतर actual exam मध्ये आपण तेच करू शकता. आपण 30-40 min तरी आधी exam hall मध्ये जातोच... मग 20 min कमी असताना डोळे झाकून शांतपणे हीच Process follow केल्याने व Visulization + Positive talk केल्याने आपली mind stability वाढायला मदत होईल, focus सुधारेल आणि paper शांतपणे deal करायला मदत होईल😊 Join @DCSagarmulik
Show all...
👍 34💯 11🔥 4 3
Photo unavailableShow in Telegram
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By DC_ Sagar Mulik 👆 ✅ RECORDED VIDEO BATCH 📹 Total Video - 70 + 🎥 PYQ Analysis Video - 20 + 🔸कालावधी - 6 महिने / 4 views (mains पर्यंत extent करू शकतो, but View 4 असतील) 🔹Launch - 20 सप्टेंबर (within week सगळे video upload केले जातील) 📝 Handwritten Notes - To the point 📎 Revision: Lecture मध्येच करून घेतले जाईल HR - HRD: One Stop Solution by DC Sagar Mulik 2.5 आदिवासी विकास Part 1 VIDEO LECTURE...👇👇👇 https://youtu.be/PuTX0ZEiaQ0 For admission:👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd Join @DCSagarmulik
Show all...
👍 3 1 1
HR - HRD Batch:👇 40% discount चे 4⃣0⃣ पैकी 3⃣3⃣ admission झालेले आहेत...(केवळ 0⃣7⃣admission बाकी आहेत) 💥आजची Price Rs. 1799/-(40% Off) 🔜त्यांनतर हाच course Rs.2500+ असेल... ☑️Confirm your admission Now & Save Rs.1200/- https://youtu.be/PuTX0ZEiaQ0 https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd
Show all...
💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By DC_ Sagar Mulik 👆 2.5 आदिवासी विकास

💥 राज्यसेवा मुख्य GS - 3 पेपर HR - HRD : One Stop Solution By DC_ Sagar Mulik 👆 ✅ RECORDED VIDEO BATCH 📹 Total Video - 70 + 🎥 PYQ Analysis Video - 20 + 🔸कालावधी - 6 महिने / 4 views (mains पर्यंत extent करू शकतो, but View 4 असतील) 🔹Launch - 20 सप्टेंबर (within week सगळे video upload केले जातील) 📝 Handwritten Notes - To the point 📎 Revision: Lecture मध्येच करून घेतले जाईल For Admission to HR HRD Batch on App:👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd

For more information download Pragati Academy App:👇👇👇

https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd

Telegram channel: DC SAGAR MULIK OFFICIAL 👇👇👇

https://t.me/DCSagarmulik

For what's app group:👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029VahnnqP11ulQ6UFhPv0S

For राज्यसेवा आणि Combine Courses:

https://play.google.com/store/apps/details?id=com.juanfo.fgiwkd

👍 5 2💯 1
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.