cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

𝐌𝐢𝐬𝐬𝐢𝐨𝐧 𝐏𝐨𝐥𝐢𝐜𝐞 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢 𝟐𝟎𝟐𝟒

🔶संपूर्ण पोलीस भरती तयारी 🔶 🔴महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी खूप चर्चेत आहे हा चॅनल 🔴 🔷माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला GS & GK & चालुघडामोडी विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू. ⏰ कृपया वेळेच्या आत Request पाठवली तरच स्विकारली जाईल. 👇

Show more
Advertising posts
80 674
Subscribers
-6724 hours
-5947 days
-95330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त अर्धा तास लिंक उपलब्ध असेल
Show all...
👍 2
☄️ आली रे आली जाहिरात आली.. ☄️☄️ पोलिस भरती update 🔥 🚔 सर्वात आधी आपल्या या चॅनल वर ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ ➡️ जाहिरात 9000+🔥🔥🔥 👀 महाराष्ट्रातील पोलिस भरती  लवकरच 🔥🔥🔥 ⚠️आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती  भरती प्रक्रिया लवकरच  करण्याची हालचाल सुरू.‼️ ╔══════════════════╗ ▒  👇 सर्वांनी येथे 𝗖𝗟𝗜𝗖𝗞 करा 👇  ▒ ╚══════════════════╝ 🚨पोलीस व्हायचंय ना मित्रा लगेच जॉईन करून फायदा करून घे ‼️
Show all...
Photo unavailable
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
Show all...
👍 2
(अ)
(ब)
(क)
(ड)
👉🏻 योग्य उत्तर ✅
🔥🔥🔥All the best...❤️❤️👍👆👆 ग्रुप वरती अत्यंत महत्त्वाचे परीक्षाभिमुख प्रश्न poll questions पाठवलेले आहेत.. सर्वांनी सोडवावेत... प्रश्न आवडल्या नंतर नक्की लाईक करावे.....
Show all...
👍 3
दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे ?Anonymous voting
  • मनीष सिसोदिया
  • संजय सिंह
  • आतिशी मार्लोना
  • अण्णा हजारे
0 votes
👍 10 2
खालीलपैकी कोण दिल्लीच्या महिला मुख्यमंत्री नव्हत्या ?Anonymous voting
  • सुषमा स्वराज
  • शीला दीक्षित
  • आतिशी मार्लोना
  • उमा भारती
0 votes
🙏 7👍 2
आतिशी मार्लोना या दिल्लीच्या कितव्या महिला मुख्यमंत्री आहेत ?Anonymous voting
  • पहिल्या
  • दुसऱ्या
  • तिसऱ्या
  • चौथ्या
0 votes
👍 8👀 2🔥 1
दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या ?Anonymous voting
  • शीला दीक्षित
  • सुषमा स्वराज
  • ममता बॅनर्जी
  • आतिशी मार्लोना
0 votes
👍 12👌 1
आशियाई चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी 2024 विजेता देश कोणता ?Anonymous voting
  • भारत
  • चीन
  • जपान
  • नेपाळ
0 votes
👍 8
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.