cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🚨 सरळसेवा भरती 2024 🚨

Advertising posts
22 874
Subscribers
-2424 hours
-597 days
-28530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

BMC नवीन भरती 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी नवीन भरती 🪙 BMC भरती प्रक्रियेसंदर्भाची पहा सर्व माहिती 👇 🔗 https://chalughadamodimpsc.com/bmc-mcgm-recruitment-2024-apply-link/ 👆 अभ्यासक्रम, पात्रता, वयोमर्यादा, Age Calculator, अर्ज करण्याची लिंक, ⚙️ संपूर्ण जाहिरात PDF इ. सर्व दिले आहेत सर्वांनी चेक करा. 👆 📱 स्पर्धा परीक्षा Updates चॅनेल 👇 https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Show all...
BMC MCGM Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत 178 जागांसाठी भरती - Chalu Ghadamodi

PSI मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा महत्वपूर्ण Update 👇 https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y/1305 👆 अशाच सर्वच स्पर्धा परीक्षा Updates साठी लगेच 𝗙𝗼𝗹𝗹𝗼𝘄 करा. 👆
Show all...
Photo unavailableShow in Telegram
📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2024 Test सिरीज ✅ 🛑 आगामी राज्यसेवा पूर्व 2024 साठी देखील उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️ 👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆 📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)Test सिरीजची वैशिष्ट्ये :- ⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅ ⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️ ⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲 ⚙️6️⃣ महिने Validity🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 4️⃣9️⃣ मध्ये... Explanation मुळे जवळपास 1000+ प्रश्नांची तयारी. 📊 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️ 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇 📱 Telegram Msg 💬👇👇 @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬👇👇 http://wa.me/+919209238481 📞 संपर्क :- 9209238481
Show all...
'गाडी फार वेगाने आली'. या वाक्याचे उद्गारार्थी रूपांतर ओळखा.Anonymous voting
  • वा! गाडी फार वेगाने आली.
  • बाप रे ! किती वेगाने आली गाडी.
  • काय ! गाड़ी फार वेगाने आली?
  • गाडी किती वेगाने आली हो!
0 votes
माझा चष्मा आण - यातील 'आण' हे कोणते क्रियापद आहे ?Anonymous voting
  • संकेतार्थ
  • विध्यर्थ
  • आज्ञार्थ
  • विधानार्थ
0 votes
खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.Anonymous voting
  • लाटा
  • झरा
  • धारा
  • गारा
0 votes
लहान पणा देगा देवा! मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर! त्यासी अंकुशाचा मार. या पद्य पंक्तीत आलंकार ओळखा.Anonymous voting
  • उपमा
  • दृष्टांत
  • उत्प्रेक्षा
  • अतिशयोक्ती
0 votes
पत्रकार या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगाAnonymous voting
  • वार्ताहार
  • पत्रकर्ती
  • बातमीदार
  • लेखिका
0 votes
5.) _________ ही वर्धा नदीची उपनदी आहे.Anonymous voting
  • A. पैनगंगा
  • B. भीमा
  • C. येरळा
  • D. पंचगंगा
0 votes
2.) आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडुन पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो. त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता ?Anonymous voting
  • A. भीमा, वैनगंगा, सीना, सावित्री
  • B. वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री
  • C. सावित्री, भीमा, सीना, वैनगंगा
  • D. वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.