cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

सरळसेवा [𝐓𝐂𝐒 & 𝐈𝐁𝐏𝐒 पॅटर्न]

🔥 TCS आणि IBPS पॅटर्न 🔥 📌📚 राज्यसेवा/PSI-STI-ASO/महाराष्ट्र कृषी सेवा/वनसेवा/करसहायक/तलाठी/पोलीस भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त 📚✌️ Www.vidyarthipoint.com

Show more
Advertising posts
16 162
Subscribers
-924 hours
-567 days
-31330 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

सुधारित MIDC जाहिरात SEBC आरक्षणासहित प्रसिद्ध झाली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
SudharitArakshanSuchnaPatra.pdf3.97 KB
IBPS मार्फत 9900+ जागांसाठी मेगा भरती (CRP RRB XIII) ऑफिसर स्केल-। मुख्य परीक्षा परीक्षा [प्रवेशपत्र] https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/eocla_sept24/login.php?appid=d2bce8ebb007687ad8bcaa5309973557 Exam Date :- 29 सप्टेंबर 2024 ऑफिसर स्केल-II & III मुख्य परीक्षा [प्रवेशपत्र] https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/2eocla_sep24/login.php?appid=fa23f4a38d7a547d8ec1d48b8533cb38 Exam Date :- 29 सप्टेंबर 2024 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
सगळं सहजच मिळून जाईल एवढं सोपं तर काहीच नाही मित्रा... इतक्यातच हार मानू नको आज त्याचा दिवस आहे उद्या तुझा दिवस असेल... 💯 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 6000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm‼️‼️ Avinash chumble👇👇👇 Payment No :- 9881388635 Per Month :- 25₹ All Pdf :- 275₹. 249₹ Telegram Id :- @Every0neCan17 WhatsApp :- http://wa.me/+919881388635
Show all...
जा.क्र. 047/2024 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 07 ऑक्टोबर 2024 मुख्य परीक्षेचा दिनांक :- 29 डिसेंबर 2024 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
file.pdf5.87 MB
👍 1
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक(PSI) Opting Out ची लिंक सुरु झाली आहे. शेवटची तारीख :- 26 सप्टेंबर Link :- http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin Note :- ज्यांची याअगोदर कोणत्या पोस्ट वर निवड झाली असेल त्यांनी जरुर Opting Out करा. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात प्रसिद्ध [परीक्षा TCS घेणार] पदाचे नाव :- निरीक्षक जागा :- 178 वेतनश्रेणी :- 29,900₹ ते 92,300₹ Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
BMC A&C Inspector final Advrt-2.pdf2.05 MB
👍 1
Photo unavailableShow in Telegram
98 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध दिल्ली येथे आयोजित आगामी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आले. प्रसिद्ध व्यंगचित्रकार व मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी या बोधचिन्हाची निवड केली. राज ठाकरे यांनी प्रसाद गवळी, मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हीटी अँड आर्ट, लोणी काळभोर, ता. हवेली जि. पुणे न्यांच्या बोधचिन्हाची निवड केली. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Show all...
👍 2
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.