cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

IBPS-TCS Maharashtra Gov Exams

महाराष्ट्रातील सरळ सेवेच्या IBPS आणि TCS पॅटर्न नुसार घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त चॅनल.... ✨✨ 👉 जिल्हा परिषद 👉 वनरक्षक 👉 तलाठी 👉 महानगरपालिका 👉 Daily Updates सर्व एकाच ठिकाणी उपलब्ध....👆

Show more
Advertising posts
19 730
Subscribers
-524 hours
-107 days
+430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

राज्यसेवा यानंतरच.......🧐
Show all...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४
Show all...
🔥 3
♦️महाराष्ट्र नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा संवर्ग अंतिम निवडसूची..
Show all...
महाराष्ट्र_नगरपरिषद_कर_निर्धारण_व_प्रशासकीय_सेवा_संवर्ग_अंतिम_निवडसूची.pdf32.08 MB
🔥 2
#BMC ♦️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात.. 👉 मुंबई मनपा अधिनियम 1888(इंग्रजीतून) 👉 यावर 100 पैकी 50 प्रश्न आहेत.
Show all...
H-4094 The Mumbai Municipal Corporation Act.pdf4.36 MB
👍 3
✅➡️बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात प्रसिद्ध पदाचे नाव ➡️- निरीक्षक संख्या➡️ - 178 वेतनश्रेणी➡️ - 29,900-92,300 🔴परीक्षा TCS घेणार ऑनलाईन अर्ज लिंक :-➡️ https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Show all...
5_6298287733894811986.pdf2.05 MB
👍 3
आज वेबसाईटवर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध होईल परीक्षा TCS घेण्याची शक्यता.👍 नगरपरिषद कर निर्धारण(श्रेणी-क)सारखी पोस्ट आहे... Join for more @IBPS_TCS
Show all...
Photo unavailableShow in Telegram
✅Combine Special 🔥🔥🔥 ✅फक्त आजच्याच दिवसासाठी ऑफर 💫💫💫 ✅एकदम माफक फीस मध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.💸💵💸 ✅हातातले marks जाऊन देयचे नसतील तर हे नक्कीच करू शकता.🪄📑📑📑 ✅200+ भन्नाट videos बनवलेले आहेत. खूप मुलांना फायदा होत आहे.🤹🤹🤹 ✅🔔नुकत्याच झालेल्या सर्व सरळसेवा परीक्षा मध्ये आपल्या tricks ⏳च्या batch मधून जशास तसे प्रश्न...📚📖📚📖📚📖📚 जसे की कलमे, नद्या व त्यांच्या उपनद्या - डाव्या उजव्या , घाट, खाड्या यांचा क्रम उभ्या आडव्या तिडव्या 😀,खनिज संपत्ती, वनसंपत्ती,,पंचवार्षिक योजना त्यातील facts,रामसर स्थळे जवळपास सर्वच घेतलेत आणि लक्षातच राहणार,इंटरनॅशनल organization G20, G7 यातील सर्व देश लक्षात ठेवणं सोप्प नाही पण tricks च्या माध्यमातून केल्यास कधीच विसरणार नाही...📃📑📄 अजून बरच काही batch मध्ये बघायला मिळेल 👀...🔭🔬🔭 ✅Validity 6 Month - Unlimited views 🌐Download App -  Tricks Star Academy ❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 🔮Extra डिस्काउंट साठी खालील id वर Extra discount असा sms करू शकता. 📞Contact telegram I'dhttps://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
Show all...
Photo unavailableShow in Telegram
बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात पदाचे नाव - निरीक्षक संख्या - 178 वेतनश्रेणी - 29,900-92,300 Join for more @IBPS_TCS
Show all...
👍 14
#PSI MAIN ♦️जा क्र 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली असून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.26 सप्टेंबर, 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
Show all...
f1844ad1-7998-4804-b43e-ee9aba90867a.pdf1.09 KB
👍 3
Photo unavailableShow in Telegram
♦️राज्य उत्पादन शुल्क चे ग्राउंड आज पासुन सूरू झालेलं आहेत.. 👉 लेखी परीक्षा वेळी असलेली हॉलतिकीट valid आसेल तेच सोबत घेऊन जा..
Show all...
👍 8
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.