IT_STUDY_POINT
"#TCS #IBPS #question #papers " #Tcs #ibps ने घेतलेल्या #प्रश्नपत्रिकांचा भरपूर सराव https://t.me/IT_STUDY_POINT https://www.youtube.com/@ITSTUDYPOINTbyMagarSir #सरळसेवा #तलाठी #ग्रामसेवक #आरोग्यसेवक #जिल्हापरिषदलिपिक #शिक्षकभरती #कृषीसेवक #म्हाडा
Show more2 905
Subscribers
-424 hours
-107 days
-4530 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
Photo unavailableShow in Telegram
👉RRB रेल्वे NTPC जाहिरात
👉अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
👉शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
👉अर्ज करण्याची लिंक :
https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing
👍 1
NTPC बद्दल कोणाला काही अडचण असेल तर मला नक्की कळवा कारण मी मागची NTPC clear करून सद्या रेल्वे मध्ये जॉबवर आहे.
@Karan_bangare
👍 5🔥 1👏 1🫡 1
🛑 RRB NTPC 2024 जाहिरात प्रसिद्ध :
✅ याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता)
✔️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण
✔️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण
✔️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम
➡️ परीक्षा TCS घेते.
➡️ निकाल प्रक्रिया जलद होईल
➡️ पेपर मराठी मधून
🔖 अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
🎯गणित 30 प्रश्न
🎯बुद्धिमत्ता 30 प्रश्न
🎯GK 40 प्रश्न
🔖अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
🎯 गणित 35 प्रश्न
🎯बुद्धिमत्ता 35 प्रश्न
🎯GK 50 प्रश्न
🛑परीक्षा फी 500 रुपये. (परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.)
➡️भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी
✅मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी
✅ इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा
🔺 Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा.
👍 3
▪️भारत सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलले आहे.
▪️सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून ‘श्री विजयपुरम’ केले आहे.
👍 1
RRB WISE NTPC 2024 VACANCIES
👉 RRB - Ahmedabad: 516
👉 RRB - Ajmer: 132
👉 RRB - Bengaluru: 496
👉 RRB - Bhopal: 155
👉 RRB - Bhubaneswar: 758
👉 RRB - Bilaspur: 649
👉 RRB - Chandigarh: 410
👉 RRB - Chennai: 436
👉 RRB – Gorakhpur: 129
👉 RRB - Guwahati: 516
👉 RRB - Jammu-Srinagar: 145
👉 RRB - Kolkata: 1382
👉 RRB - Malda: 198
👉 RRB - Mumbai: 827
👉 RRB - Muzaffarpur: 12
👉 RRB - Prayagraj: 227
👉 RRB - Patna: 111
👉 RRB - Ranchi: 322
👉 RRB - Secunderabad: 478
👉 RRB - Siliguri: 40
👉 RRB - Thiruvananthapuram: 174
👍 4
यश नक्कीच मिळणार...
विचार कराण्यासाठी वेळ द्या...
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा...आणि स्वतःला कार्यात झोकून द्या....
📌📌 Daily Vocab 📌📌
1. _Idiom:_ "Break a leg"
_English Meaning:_ Good luck
शुभेच्छा देणे
2. _Idiom:_ "Bite off more than you can chew"
_English Meaning:_ Take on more responsibility than you can handle
क्षमतेपेक्षा जास्त भार घेणे
3. _Idiom:_ "Cost an arm and a leg"
_English Meaning:_ Be very expensive
खूप महाग असणे
4. Idiom: "Cut to the chase"
English Meaning: Get to the point or the most important part
मुख्य बाबवर येणे
5. Idiom: "Easy does it"
_English Meaning:_ Take it easy, don't rush
हळू-हळू करणे
6. _Idiom:_ "Give someone the cold shoulder"
_English Meaning:_ Ignore or show indifference to someone
दुर्लक्ष करणे
7. _Idiom:_ "In a nutshell"
_English Meaning:_ Briefly or concisely
संक्षेपात
8. _Idiom:_ "Let sleeping dogs lie"
_English Meaning:_ Leave a problem or situation alone, don't stir it up
एखादी समस्या किंवा अडचणीची बाब असेल तर तिला तशीच राहू देणे,
9. _Idiom:_ "Make a mountain out of a molehill"
_English Meaning:_ Exaggerate or make a big deal out of something small
लहान गोष्टीला मोठे करणे
10. _Idiom:_ "Practice what you preach"
_English Meaning:_ Do what you advise others to do
स्वतःचे उपदेश पाळणे
👍 3
👮भारतातील राज्ये आणि समुद्रकिनारा लांबी.
◼ गुजरात = 1600 km.
◼ तामिळनाडू = 1076 km.
◼ आंध्रप्रदेश = 972 km.
◼ महाराष्ट्र = 720 km.
◼ केरळ = 580 km.
◼ ओडिसा = 480 km.
◼ कर्नाटक = 320 km.
◼ पश्चिम बंगाल = 158 km.
◼ गोवा = 101 km.
◼ अंदमान निकोबार = 1962 km.
◼ लक्षद्वीप = 132 km.
👍 3🤔 1
Choose a Different Plan
Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.