cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

Advertising posts
142 511
Subscribers
-3024 hours
-2397 days
-1 00530 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास
Show all...
Repost from MPSC History
6792) ' गुलामगिरीचे शस्त्र ' हे साहित्य/ग्रंथ कोणाचे आहे ?Anonymous voting
  • 1)पंडिता रमाबाई
  • 2)बाबा पदमनजी
  • 3)गोपाळ गणेश आगरकर
  • 4)महात्मा फुले
0 votes
Repost from MPSC History
5795) 'Early History of Deccan ' हा ग्रंथ कोणाचा आहे ?Anonymous voting
  • 1)डॉ भाऊ दाजी लाड
  • 2)लोकहितवादी
  • 3)डॉ रा गो भांडारकर
  • 4)गोपाळ गणेश आगरकर
0 votes
Repost from MPSC History
6789)सुधारक साप्ताहिक'च्या मराठी आवृत्तीचे संपादक................. हे होते.Anonymous voting
  • 1)गोपाळ गणेश आगरकर
  • 2)गोपाळ कृष्ण गोखले
  • 3)लोकमान्य टिळक
  • 4)विष्णुशास्त्री चिपळूणकर
0 votes
Repost from MPSC History
6791)शारदा सदन'च्या सल्लागार मंडळात खालीलपैकी कोण होते ? (अ) लोकमान्य टिळक (ब) गोपाळ गणेश आगरकर (क) गोपाळ कृष्ण गोखले (ड) न्या रानडे (इ) न्या के टी तेलंग (फ)डॉ भांडारकरAnonymous voting
  • 1)वरील सर्व
  • 2)फक्त ब क इ
  • 3)फक्त अ ड इ
  • 4)फक्त फ ड इ
0 votes
Repost from MPSC History
6793)..................या वर्षी गोपाळ गणेश आगरकर यांची फर्ग्युसन महाविद्यालयात प्राचार्यपदी निवड झाली.Anonymous voting
  • 1)1888
  • 2)1890
  • 3)1893
  • 4)1892
0 votes
Repost from MPSC History
6788)रयतवारी पद्धतीत महसूल विभागणी क्रम खालीलप्रमाणे होता ?Anonymous voting
  • 1)रयत - शासन - भूमी अभिलेख
  • 2)रयत व शासन
  • 3)शासन व जमीनदार
  • 4)शासन - जमीनदार - कुळ व प्रत्यक्ष जमीन कसणारा
0 votes
Repost from MPSC History
6794)फर्ग्युसन महाविद्यालयात गोपाळ गणेश आगरकर कोणते विषय शिकवत ? (अ) गणित (ब) संस्कृत (क) इतिहास (ड) तर्कशास्त्रAnonymous voting
  • 1)ड व क
  • 2)ब व अ
  • 3)क व अ
  • 4)फक्त ब
0 votes
Repost from MPSC History
6796) Gujrat and Gujaratis ' हे साहित्य कोणाचे आहे ?Anonymous voting
  • 1)जमेशदजी टाटा
  • 2)बेहरामजी मलबारी
  • 3)दादाभाई नौरोजी
  • 4)फिरोजशहा मेहता
0 votes
2
Repost from MPSC History
6790) 'भारतवर्षीय स्त्रीयांचे भूषण ' अशी उपाधी कोणाला मिळाली होती ?Anonymous voting
  • 1)लक्ष्मीबाई टिळक
  • 2)आनंदीबाई जोशी
  • 3)रमाबाई रानडे
  • 4)पंडिता रमाबाई
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.