cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

My Pocket Study

Show more
Advertising posts
15 062
Subscribers
No data24 hours
+27 days
-10930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

राज्यसेवा यानंतरच
Show all...
जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:०७ ऑक्टोबर २०२४ मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४
Show all...
file.pdf5.87 MB
Photo unavailableShow in Telegram
ऑफर 💥ऑफर 💥ऑफर 🟢आत्तापर्यंतची सगळ्यात  मोठी ऑफर 🔥🔥🔥 सर्व TCS/IBPS पुस्तके 50% डिस्काऊंट मध्ये सर्वत्र उपलब्ध त्वरा करा.❤️❤️❤️ 🎯 पुस्तकाची डेमो कॉपी पाहण्यासाठी जॉईन लिंक- https://bit.ly/3SuHGAn 👉अधिक माहितीसाठी व्हाट्सॲप लिंक- https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/4bvnh5p 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 👉अशाच अपडेट मिळवण्यासाठी इन्स्टाग्राम चॅनेल जाॅईन करा https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== संपर्क भारती प्रकाशन पुणे 7588568220 9767165594
Show all...
Photo unavailableShow in Telegram
Syllabus
Show all...
मुंबई मनपा अधिनियम 1888(इंग्रजीतून) यावर 100 पैकी 50 प्रश्न आहेत Join @mpscguidnce
Show all...
H-4094 The Mumbai Municipal Corporation Act.pdf4.36 MB
Photo unavailableShow in Telegram
Any graduate MS-CIT Typing certificate 30(Marathi and English)
Show all...
बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात प्रसिद्ध पदाचे नाव - निरीक्षक संख्या - 178 वेतनश्रेणी - 29,900-92,300 परीक्षा TCS घेणार ऑनलाईन अर्ज लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html Join @mpscguidnce
Show all...
BMC A&C Inspector final Advrt-2.pdf2.05 MB
आचारसंहितेपूर्वी Combine 2024 जाहिरात अनेक विद्यार्थी तालुकास्तरावर जाऊन स्थानिक आमदारांना Combine 2024 जाहिरात निघण्यासाठी निवेदन द्यायचा प्रयत्न करा. आमदार साहेबांना भेटल्यानंतर तुमच्या समोरच गृहमंत्री साहेबांना PSI मागणीपत्रकाबाबत संपर्क करून घ्या. फक्त PSI मागणीपत्रामुळे परीक्षा योजना आणि जाहिरात अडकून पडली आहे. प्रत्येक तालुक्यातील Combine ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर असे केले तरच पुढील 8 दिवसात जाहिरात निघेल महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यातील Combine करणाऱ्या मुलांनी जागे व्हा 1 तास काढून तुम्ही देखील 10-20 मुले जमून आमदार साहेबांकडे जा तरच जाहिरात निघेल नाही तर पुढील 2025 ची वाट बघा.👍
Show all...
आजच्या UPSC मुख्य परीक्षेत विचारलेले निबंध Join @mpscguidnce
Show all...
Essay.pdf4.79 KB
Photo unavailableShow in Telegram
♦️98 व्या साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह प्रसिद्ध..
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.