cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

मनातील भावना..✍💌

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू । शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका ।। तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू ।। तुमच्या ही भावना आम्हाला पाठवत जा.👇 @Ganesh5463

Show more
Advertising posts
12 379
Subscribers
-624 hours
-217 days
-9630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
आयुष्य जर प्रत्येकाला मनासारखं जगता आलं असतं तर त्याच मोल कोणालाच राहिलं नसतं त्यांत प्रत्येकाने आपलं आपलं स्वार्थ बघितलं असतं आणि सर्व जगण्याचं गणित बिघड असतं बरं झालं देवा तू पूर्ण सूत्रं तुझ्या हातात ठेवली नाही तर माणसात माणूसपण उरलं नसतं!,,,✍🏻 एकमन#लेखक   @Ommshelke
Show all...
👍 18 5👏 5
Photo unavailableShow in Telegram
जगण्याच्या पुढे कायम स्वप्न हरलेली असतात..! ✍🏻शब्दांगण
Show all...
14👍 8
Photo unavailableShow in Telegram
विठोबा संपली वारी निघू का रे घरी आता तुला माहित आहे मी मुलाबाळातूनी आलो आहे पंढरी.! सुप्रसिद्ध गझलकार, लेखक श्री. सतिश दराडे यांना भावपुर्ण श्रध्दांजली 💐🙏🏻😔
Show all...
👏 15🙏 7👍 2 1
Photo unavailableShow in Telegram
*तुझ्या अपार कष्टानं। बहरते सारी भुई।।* *एका दिवसाच्या पूजेनं। होऊ कसा उतराई।।* *कृषी संस्कृतीचे प्रतिक असणारा, वर्षभर खांद्याला खांदा लावून काबाडकष्ट करणाऱ्या इमानी अशा बैलांप्रती सदभावना व्यक्त करण्याचा सण म्हणजे पोळा सणाच्या निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!*
Show all...
28👍 14
Photo unavailableShow in Telegram
Show all...
14👍 5🥰 5😁 1
Photo unavailableShow in Telegram
असं म्हणतात की जे आपल्या नशिबात लिहिले असतं तेचं आपल्या सोबत घडत असतं।मात्र आपल्या कर्मात एवढी मोठी ताकद असते की आपलं पूर्ण भविष्य बदलण्याची क्षमता ठेवते।फक्त आपला स्वतःवर विश्वास पाहिजे।कारण आताची वेळ जरी आपली खराब असली तरी।उद्याचा दिवस आपलाच असतो।माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहता आलं की जीवन जगणं खूपच सोपं होऊन बसतं!,,,✍🏻 एकमन#लेखक   @Ommshelke
Show all...
👍 24 9
Photo unavailableShow in Telegram
--------------"पूजाचा दिवा"-------------- खोटी प्रतिष्ठा हवी आम्हाला,नको जनतेची सेवा... अशी आमची "पूजा" अन असा आमचा "दिवा"... आमच्या मेंदूतला खरा दिवा कधी पेटलाच नाही... आयुष्याचा खरा अर्थ आम्हाला कधी भेटलाच नाही.. गर्भश्रीमंत पडद्यामागचं हे वैचारिक दारिद्र्य आहे... मिजासखोर बापानं रंगवलेलं हे "लाडकं चित्र"आहे... अविवेकाच्या काजळीत "दिवा" घडत नसतो... विवेकाच्या दिव्यासारखा प्रकाश पडत नसतो... अधिकारी म्हणून मिरवायला खूप अट्टाहास लागतो... पण माणूस म्हणून जगायला विवेकी दिवा लागतो... कर्म स्वच्छ हवं, "दिवा" नसला तरी चालेल... अशी "पूजा" देवा आम्हाला सांग कधी पावेल...? ---✍🏻अमोल प्रतिभा...
Show all...
👍 17👏 2
Photo unavailableShow in Telegram
📌गणित मंच Whatsapp चॅनेल सुरू केलं आहे लवकर जॉईन करा.. 🔥 2 दिवसात 8k झाले... याचा अर्थ तुमचा खूप विश्वास आहे चॅनल वर... 🚫 Ban झालंच तर सर्व गणित प्रश्नांचे स्पष्टीकरण यावर टाकू 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K https://whatsapp.com/channel/0029VamoGHuE50UgdE6gcz3K 🔖 तुमच्या मित्रांना पण शेअर करा 🔥
Show all...
👍 3
प्रेम परीक्षेचा विषय नाही..? तर संयमाचा विषय आहे..! ✨♥️ # श्री कृष्णजन्माष्टमी ✍🏻शब्दांगण
Show all...
22👍 6🙏 1
(आजच्या युगातले वासतव्य मांडायचा प्रयत्न केला आहे ,नक्की वाचा स्वमत आहे सर्वांना लागू पडेल असे नाही,कडू आहे पण सत्य आहे)आपली कळत नकळत होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्या ओळखीच्या माणसांना,जवळच्या माणसांना ignore करणे होय.जेव्हा पुढच्या माणसाला मदतीची किंवा आधारची गरज असते म्हणून तो आपले समजून बोलत असतो कॉल,मॅसेज करत असतो परंतु काही लोक समोरच्या व्यक्तीला आधार द्यायचे तर दूरच साधा ते प्रतिसाद पण देत नाही असे वागून त्यांना काय मिळते माहित नाही,पण असे वागणे माणूस म्हणून तर अयोग्य आहे.जर कोणी ओळखीचा नसेल, किँवा पुढील व्यक्ती खूपच खराब आहे ह्याचा अनुभव असेल तेव्हा दुर्लक्षित करणे ठीक आहे समजून घेवू शकतो,किंवा कामात असल्यामुळे आपण मदत करण्यास,बोलण्यास हतबल असलो तर काम झाल्यास मी बोलेल असे सांगणारे,परत कॉल करणारे खूप कमी असतात.असे केल्यामुळे होत काही नाही परंतु तुमच्यासाठी असणारी प्रतिमा कमी होते. आपले लोक आपल्याच माणसांना हाताने दूर करतात मग वेळ गेल्यास पच्याताप करतात. वेळ गेल्यास सुधारण्यापेक्षा वेळेत सुधरलेल कधीही चांगलं.कोणी आपल्या जवळचा व्यक्ती आपणास हक्काने बोलत असेल कॉल मेसेज करून मनमोकळेपणाने बोलत असेल तर त्याला पण तुम्ही उशिरा का होईना प्रतिसाद दावा.नशीबवान असतात ती माणसं जे विश्वासाने मिळालेली असतात ती गमावू नका. ............🦋🌺✍🙏............ शब्दांकन✍ -B.S Kendre(student) Telegram -@Bskendre5 Contact-7218160575 (Whats) आपल्या बहुमूल्य प्रतिक्रिया नक्की कळवत रहा आवडल्यास नक्कीच शेयर करा✍🏻
Show all...
💯 7👍 6
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.