cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Sanjay Pahade Maths & Reasoning

Group Discussion Link -: https://t.me/mpscstation If you are preparing for UPSC, MPSC, COMBINED, SSC, Railway exams, then you can join this channel. Here, we prepare ourselves for the exam by having a consensus discussion. जर आपण UPSC, MPSC, COMBINED,

Show more
Advertising posts
59 373
Subscribers
-4324 hours
-2597 days
-98830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
🔥🔥NCERT Free Batch🔥🔥 🔴Join Us Live On 👉 https://www.youtube.com/live/f5BrK86C19I?si=A69KWwoobqdX1gTZ 🔴 Join NCERT Free Batch:👉 https://bit.ly/4efKhHe
Show all...
03:23
Video unavailableShow in Telegram
कितना बदल गया इन्सान ..!! कितना बदल गया इन्सान ..!! कितना बदल गया इन्सान ..!! कितना बदल गया इन्सान ..!! कितना बदल गया इन्सान ..!! 🔴🔴
Show all...
videoplayback (6).mp413.46 MB
👍 2
Photo unavailableShow in Telegram
👍 5
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा 2023 करिता दि. 18 सप्टेंबर,2024 रोजी आयोजित मुलाखती दिनांक 26 सप्टेंबर,2024 रोजी घेण्यात येणार आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🔴🔴
Show all...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.106/2022 वैद्यकीय अधिक्षक (निम्न श्रेणी), महाराष्ट्र्र वैद्यकीय विमा सेवा, गट-अ चाळणी परीक्षा 2024 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. Link-: https://mpsc.gov.in/result_of_exam/11 🔴🔴
Show all...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
जा. क्र. ०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Show all...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
🔥 ONE NATION ONE ELECTION 🔥 ➡️ ‘वन नेशन-वन इलेक्शन’ या प्रस्तावाला (Delhi) मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव संसदेत मांडण्यात येणार आहे. ➡️ कोविंद समितीने याबाबत अहवाल दिला आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने मार्चमध्ये वन नेशन वन इलेक्शनच्या शक्यतांबाबत अहवाल सादर केला होता. ➡️ पहिला टप्पा म्हणून लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात. या समितीने लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यापासून 100 दिवसांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही घ्याव्यात, अशी शिफारस केली आहे. ➡️ याद्वारे संपूर्ण देशात सर्व स्तरावरील निवडणुका निश्चित कालावधीत घेता येतील. सध्या राज्यांच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे घेतल्या जातात. ➡️ अश्विनी वैष्णव म्हणाले 1951 ते 1967 पर्यंत निवडणुका एकत्रच होत असत. त्यानंतर 1999 साली विधी आयोगानेदेखील देशात एकत्र निवडणुका घेण्यात याव्या, जेणेकरून देशातील विकासकामांमध्ये खंड पडणार नाही, अशी शिफारस केली होती.”
Show all...
👍 9
Photo unavailableShow in Telegram
जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ व महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ च्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. 🔴🔴
Show all...
👍 3 1
Photo unavailableShow in Telegram
For those who were asking for vacancy number in RRB NTPC 2024, Category wise. 🔔🔔
Show all...
👍 1
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.