cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🎯 संपूर्ण भूगोल 🎯

Mpsc / Psi /Sti /Aso / Upsc साठी उपयुक्त 🎯 भूगोल विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Show more
Advertising posts
4 106
Subscribers
No data24 hours
-97 days
-3130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

🔖महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार: ➖➖➖➖➖➖➖➖ - एकूण लोकसंख्या: 11,23,74,333 - पुरूष लोकसंख्या: 5.82 कोटी - स्त्रियांची लोकसंख्या: 5.41 कोटी - ग्रामीण लोकसंख्या: 54.77% - शहरी लोकसंख्या: 45.23% - पुरूष-स्त्री प्रमाण: 1000:929 - एकूण साक्षरता: 82.3% - पुरूष साक्षरता: 88.4% - स्त्री साक्षरता: 75.9% - घनता: 365 (प्रती चौ.कि.मी.) ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🔴विशेष माहिती: ➡️- सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर (89.90%) ➡️- सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार (64.4%) ➡️- सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: रत्नागिरी (1000:1123) ➡️- सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: मुंबई शहर (1000:832) ➡️- सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर ➡️- सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली ➡️- सर्वाधिक ठाणे लोकसंख्या असलेला जिल्हा (विभाजनपूर्व-2011): पुणे ➡️- सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा: सिंधुदूर्ग
Show all...
👍 1
🏝नद्यांचा संगम आणि संगम ठिकाण 🏝 ✅ संगम              ➡️ संगमाचे ठिकाण ● प्रवरा-मुळा                   नेवासे ● गोदावरी-प्राणहिता        सिरोंचा ● गोदावरी-प्रवरा             टोके ● तापी-पूर्णा                    चांगदेव ● तापी-गोमाई                प्रकाशे ● तापी-पांझरा                 मुदावड ● वारणा-मोरणा               मांगले ● भीमा-मुळा-मुठा           वाकळी ● कृष्णा-पंचगंगा             नरसोबाची वाडी ● कृष्णा-कोयना              कराड ● कृष्णा-येरळा               ब्रह्मनाळ ● कृष्णा-वेण्णा               माहुली ● कृष्णा-वारणा              हरिपूर 📱
Show all...
Photo unavailableShow in Telegram
🟢🟢🟢🟢 ✍ Telegram बंद झाले तर का? ✍️ बंद होणार नसेल तर का ? 🔴 1pm ला Live पहा... 👇 https://youtu.be/FdW63zDgchU?si=ikA7y8HtjYR7XjYR ===== पहा आणि Share करा
Show all...
Photo unavailableShow in Telegram
भारतात सध्या 8 केंद्रशासित प्रदेश आहेत ◾️31 ऑक्टोबर 2019 रोजी, जम्मू आणि काश्मीर राज्याचे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचनाकायदा, 2019 च्या परिणामी जम्मू आणि काश्मीर आणि लडाख या दोन नवीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. ◾️26 जानेवारी 2020 रोजी, दमण आणि दीव केंद्रशासित प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशात विलीन करण्यात आले 🔖 केंद्रशासित प्रदेशाबद्दल महत्वाची माहिती
⭐️क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा : लडाख : 59,143 Km2 ⭐️क्षेत्रफळानुसार सर्वात लहान : लक्षद्वीप 32 Km2 ⭐️लोकसंख्या सर्वात जास्त : दिल्ली 16,787,941 ⭐️लोकसंख्या सर्वात कमी : लक्षद्वीप 64,473
➖ 🔖 केंद्रशासित प्रदेश आणि त्यांची राजधानी
🏔जम्मू काश्मीर ला 2 राजधानी आहेत ⭐️श्रीनगर - उन्हाळा ⭐️जम्मू - हिवाळा 🏔लडाख ला 2 राजधानी आहेत ⭐️लेह - उन्हाळा ⭐️कारगिल - हिवाळा ◾️दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव - दमण ◾️चंदीगड - चंदीगड ◾️दिल्ली - नवी दिल्ली ◾️पुद्दुचेरी - पँडेचरी ◾️लक्षद्वीप - करवट्टी ◾️अंदमान आणि निकोबार बेटे - पोर्ट ब्लॉर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 🔥
Show all...
👍 4
✅ *जगातील प्रमुख कालवे* ◼️ *सुवेझ कालवा –* तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा हा जगातील सर्वात मोठा कालवा आहे या कालव्याने नाईल नदीचे खोरे व सिनाई द्विपकल्प वेगवेगळे केले आहेत या कालव्याने युरोपातून आशियात येण्याचा सर्वात जवळचा मार्ग निर्माण झाला ◻️ *पनामा कालवा -* पश्चिमेस असणारा प्रशांत महासागर व पूर्वेस असणारा केरेबियन सागर (अटलांटिक महासागर) यांना जोडणारा हा कालवा आहे. यात प्रशांत महासागराच्या किनाऱ्यांवर पनामा हे बंदर आहे तर कॅरेबियन समुद्र किनाऱ्यावर कोलन बंदर आहे ◼️ *किल कालवा -* जर्मनीतील हा कालवा उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांना जोडण्याचे काम करतो ◻️ *सु-कालवा -* अमेरिकेतील हा कालवा सुपेरिअर लेक व ह्युरॉन लेक यांना जोडण्याचे काम करतो ◼️ *ईरी कालवा -* अमेरिकेत असणारा हा कालवा ईरी लेक व ह्यूरॉन लेक यांना जोडण्याचे काम करतो ◻️ *हाईन-डॅन्यूब कालवा -* हा कालवा उत्तर समुद्र व काळा समुद्र यांना जोडण्याचे काम करतो ◼️ *ग्रॅण्ड कॅनल -* जगातील सर्वात जुना व लांब उताराचा 1776 कि. मी. हा कालवा चिनमधील बिजींग व टांगझोवु या शहरांना जोडतो हा कालवा यांगत्से नदी पिवळी (यलो) नदी जोडली गेली
Show all...
👍 1
sticker.webp0.24 KB
🌏 भारतातील प्रमुख बेटे 🌏 ◾️नागार्जुन सागर - कृष्णा, नंदिकोंडा आंध्र काडा आध्र - ◾️पोचपांड- गोदावरी, आंध्रा प्रदेश ◾️तुंगभद्रा - तुंगभद्रा - होस्पेटजवळ कर्नाटक ◾️गंडक - गंडक - उत्तर प्रदेश बिहार - ◾️काकरपार - तापी, गुजरात ◾️कोसी - कोसी - बिहार ◾️उकाई - तापी - गुजरात ◾️इडुक्की - पेरियार - केरळ ◾️उर्ध्वकृष्णां - कृष्णा - कर्नाटक ◾️तवा - तवा - होशंगाबाद - मध्यप्रदेश ━━━━━━༺༻━━━━━━ https://t.me/Polity4all
Show all...
स्पर्धा विश्व

🔰सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त 📌 MPSC| TCS| IBPS पॅटर्ननुसार सराव ✅ सराव प्रश्नसंच,नोट्स या चॅनेल वरती टाकल्या जातील 🚔 स्पर्धा विश्व :- तयारी जिंकण्याची

👍 4
✅राज्यसेवा पूर्व परीक्षेला fix प्रश्न स्थलांतरित शेतीचे नावे आणि राज्य ⚡️ 1) कुमरी - पश्चिम घाट 2) झूम - आसाम 3) पेंडा - मध्यप्रदेश 4) पोडू - ओरिसा 5) दहिया/बेवार - छत्तीसगढ 6) दीपा - मध्य प्रदेश 7) खिल - हिमाचल प्रदेश 8) वूलारा, वत्रा - राजस्थान स्थलांतरित शेतीचे नावे आणि देश ⚡️ 1) रोका - ब्राझील 2) लदांग - इंडोनेशिया 3) चेना - श्रीलंका 4) मसोले - झैरे 5) मिल्पा - ग्वाटेमाला (मध्य अमेरिका) 6) कमाईल - मेक्सिको 7) रे - व्हिएतनाम 8) तवी - मादागास्कर 9) लोगान - पश्चिम आफ्रिका 10) कैमिंग - फिलिपाईन्स
Join @Geography4all
Show all...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
समाजकल्याण अधिकारी गट ब पूर्व परीक्षा ✍🏻 अतिसंभाव्य उत्तरे ⏰ वेळ:- सकाळी 8 वा. 🔔 Notification मिळवण्यासाठी Channel Subscribe करून ठेवा. लिंक - https://youtu.be/_HiozmTeCGU https://youtu.be/_HiozmTeCGU 🎯 Like, Share & Subscribe
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.