cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

naukrimajhi™- नोकरी शोधक केंद्र®

सरसेनापती 🚩- @teamNaukriMajhi @Tnaukrimajhi विद्यार्थ्यांन नवीन येणाऱ्या नोकरीच्या जाहीराती, प्रवेशपत्र, निकाल, वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी आपण हे चॅनेल तयार केले आहे. कृपया जाॅईन करा, आपल्या मित्रांना सुध्दा सांगा 🙏

Show more
Advertising posts
7 644
Subscribers
+624 hours
+227 days
+16130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
परीक्षेचे स्वरूप
Show all...
👍 1🎉 1
Any graduate 🔥 MS-CIT 🔥 Typing certificate 30(Marathi and English)🔥
Show all...
👍 1
1119126900403022349415.pdf
Show all...
1119126900403022349415.pdf2.04 MB
👍 3🎉 1
Photo unavailableShow in Telegram
बृहन्मुंबई महानगरपालिका “कर निर्धारण व संकलन खाते” गट-क जाहिरात पदाचे नाव - निरीक्षक संख्या - 178 वेतनश्रेणी - 29,900-92,300 Join @mpscguidnce
Show all...
👍 3
असत्य बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमे प्रमाणे असते. जखम भरून येते, परंतु त्याची खुण मात्र कायम राहते... 😊😊शुभ प्रभात 😁😁
Show all...
👍 4
Result_of_ExaminationSoil_and_Water_Conservation_Department,_Maharashtra.pdf
Show all...
Result_of_ExaminationSoil_and_Water_Conservation_Department,_Maharashtra.pdf12.43 MB
*नमस्कार 🙏🏻* *मी एक महाराष्ट्राचा कोविड कर्मचारी* *मी आपल्या समोर आज एक महत्त्वपूर्ण एक विषय मांडणार आहे.* *ते म्हणजे आपण Covid 19 मध्ये काम केलेला विषय...* *जो विषय आपला आज पूर्ण पणे नाहीसा होत जात आहे...* *एक वेळ असा ही होता की Covid 19 म्हणाले की अंगावर शहारे यायचे आणि आज आपल्या सर्वांन मुळे आपल्या चुका मुळे आपल्या निष्काळजी पणा मुळे खूप सारे COVID स्टाफ घरी बसून राहिले आहेत.* *या सर्व गोष्टींना आपण स्वतः जबाबदार आहोत.* *जाऊ द्या जे झाले ते झाले पण आज एकनाथ शिंदे साहेब व महायुती सरकार खूप सारे निर्णय घ्यायला लागले आहेत.* *म्हणून कोठे तरी आपला पण निर्णय घेऊ शकतात असे मला वाटत आहे.* *म्हणून मी आपणास आज असे आव्हान करतो की जर आपण आज सर्व जण आवाज उठवला आणि शिंदे सरकार यांच्या पर्यंत जर आपला विषय गेला तर आपण सर्व जण आज पण कामावर रुजू होऊ शकतो असे मला वाटते.* *पण या मध्ये आपल्या सर्वाचे सपोर्ट महत्वाचे आहे.* *मी असा आपल्या समोर आज प्रश्न निर्माण करतो की आपण एक लास्ट शेवतचा निर्णय घ्यावा व आपला विषय मुंबई आझाद मैदान येथे उपस्थिती करावे.* *मी हे महाराष्ट्रातील सर्व Covid 19 कर्मचारी यांना आवाहन करतो की आपण किती जण मुंबई आझाद मैदान येथे आंदोलनास उपस्थिती दर्शवणार कारण आपल्या उपस्थितीवर आपला निर्णय लागू शकतो.* *शेवटी तुमचा निर्णय हा शेवटचा निर्णय मी समजू शकतो.* *महाराष्ट्रीय सर्व संघटना तसेच* *Covid 19 कर्मचारी यांना मी हात जोडून विनंती करतो की एक लास्ट चान्स आपण आपल्या कर्मचारी व स्टाफ च्या भवितव्यासाठी दिले पाहिजे.* *नाहीतर मग आपला हा विषय कायमचा बंद झाला असे समजावे.* *COVID 19 आला होता हा पण विषय आपला कायमचा बंद होऊन जाईल.* *शेवटी आपला निर्णय...* *धन्यवाद 👏🏻* *आपलाच एक कोविड-19 कर्मचारी* *कोरोना योद्धा कर्मचारी परिषद* *महाराष्ट्र राज्य संस्थापक* *प्रमोदजी काटे सर* *संपर्क:- 7977389380* *कोरोना योद्धा कर्मचारी परिषद* *महाराष्ट्र राज्य अध्यक्ष* *स्वामी योगेश सर* *संपर्क :- 9309838182*
Show all...
👍 7😁 1
Photo unavailableShow in Telegram
✅TRTI सामायिक प्रवेश परीक्षा २०२४-२०२५ गुणवत्ता / निवड व प्रतीक्षा यादी वरील निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Show all...
चालू घडामोडी
🔸 चालू घडामोडी :- 18 सप्टेंबर 2024 1) दरवर्षी 18 सप्टेंबर रोजी जगभरात 'जागतिक बांबू दिन' साजरा केला जातो. 2) पोर्तुगाल सरकारने प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या सन्मानार्थ खास नाणे जारी केले असून पोर्तुगाल सरकारने नाण्याचे मूल्य 7 युरो ठेवले आहे, जो रोनाल्डोच्या जर्सीचा क्रमांक आहे. 3) पंतप्रधान मोदी 21 सप्टेंबर रोजी विल्मिंग्टन, डेलावेअर येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आयोजित केलेल्या चौथ्या क्वाड लीडर्स समिटमध्ये सहभागी होतील. 4) परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि रोमानियाच्या भारतातील राजदूत डॅनिएला-मारियाना सेझोनोव यांच्यासमवेत भारत-रोमानिया संयुक्त स्मरणार्थ तिकीट दिल्लीत जारी केले. 5) 'इंडियन आर्ट्स फेस्टिव्हल' ची पहिली आवृत्ती राष्ट्रपती निलयम येथे 29 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान आयोजित केली जाणार आहे. 6) 'पोस्ट ऑफिस एक्सपोर्ट सेंटर' ने ऑटोमेटेड IGST रिफंड आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेटलमेंट सुविधेसह निर्यात सेवांचा विस्तार केला आहे. 7) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत "एक देश एक निवडणूक" करण्याच्या प्रस्तावाला सर्वसंमतीनं मंजुरी देण्यात आली आहे. 8) देशाची राजधानी नवी दिल्ली च्या मुख्यमंत्री पदी आतिशी मार्लेना सिंह यांची निवड झाली आहे. 9) आतिशी मार्लेना सिंह या दिल्ली च्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत. 10) मेलबर्न विद्यापीठाने भारतात नवी दिल्ली येथे ग्लोबल सेंटर सुरु केले आहे. 11) ओडिसा राज्य सरकारने महिलांसाठी सुभद्रा योजना सुरू केली आहे. 12) पी. एम. आवास योजनेंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "आवास प्लस 2024" अॅप जारी केले आहे. 13) 19 ते 21 सप्टेंबर कालावधीत देशात नवी दिल्ली येथे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 14) आशियाई अजिंक्यपद चसक हॉकी स्पर्धा 2024 चीन येथे आयोजित करण्यात आली होती. 15) आशियाई अजिंक्यपद चषक हॉकी स्पर्धा 2024 चा हिरो ऑफ दि टूर्नामेंटचा किताब हरमनप्रीत सिंग यांना मिळाला आहे. 16) 8वा भारत जल सप्ताह 2024 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. 17) आठव्या भारतीय जल सप्ताहाची थीम "सर्वसमावेशक जल विकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य" आहे. 18) केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने 2012 मध्ये पहिला भारतीय जल सप्ताह आयोजित केला होता.
Show all...
👍 2
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.