cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Science by Sheetal 🧪

🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥 Horizon EduHub

Show more
Advertising posts
15 987
Subscribers
-1424 hours
-927 days
-40230 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Show all...
Science by Sheetal 🧪

🔥🔥🔥🔥🔥 एकमेव telegram group ज्यावर रोज Science चे अद्ययावत प्रश्न विचारले जातात. 🔥🔥🔥🔥🔥 Horizon EduHub

👍 3
sticker.webp0.39 KB
#InterviewTranscript ▶️ Name - Aditya Tukaram Pol. Panel - Hon. Shinde sir. Time - 14 -15 min Date - 13 august 2024 Chairperson - हा फोटो तुमचाच आहे का? कसे आहात ? जेवण केलत का ? नाश्ता केला बरं... काय करता सध्या ? मूळ ठाण्याचे का? Ok सांगली चे का shift झालात? तुमच्याकडे पाणी नाहिये ना? मग बाग कशी लावली ? जमीन किती आहे ? किती उत्पन्न घेता? कोण असतं घरी? वडील काय करतात? Ok मला सांगा कोणते वाण लावले लिंबूचे ? कोणती कीड लागते लिंबू ला? / रोग. सांगलीतील 3 साहित्यिक सांगा ? माडगूळ जवळ आहे का तुम्हाला? अण्णाभाऊ साठे कुठले? V. S. खांडेकर कुठले? cross que झाले. कितवा attempt आहे? Interview? Lead किती आहे तुम्हाला? Ok. P1 - मला सांगा YCMOU च का? तुमची degree कधी झाली? 12th कधी झाले? 1 year मध्ये काय problem झाला? ( Bsc cs 1 year - अचानक शिफ्ट व्हावे लागले - या या reasons मुळे..... लिंबू पासून एखादा जोडधंदा का उघडत नाही तुम्ही? Market available आहे का ? तुम्ही वाण कोणते लावले कळल नाही मला काय असते ते? (कागदी लिंबू , साई सरबत्ती वगैरे 30- 40 sec चर्चा झाली.) इराण मध्ये एक issue झाला त्याबद्दल तुमचे काय मत? बांगलादेश मध्ये सध्या जी situation आलीय ती भारतात येऊ शकते का , तुम्हाला काय वाटतं? P2 - Rainfed farming काय असत बर? त्याच्या उलट काय असते? कोरडवाहू शेती काय असते? ऊस कशात येतो? शेतीच्या 3 समस्या सांगा तुम्हाला भेडसावणाऱ्या.. 1/2 cross que. अजून 1/2 questions विचारले सध्या आठवत नाहियेत. Hon. शिंदे सर panel - 1)Relax करतात पण व्हायचे नाही. 2) coordial panel वाटते पण Marks मध्ये convert व्हायला हवे 😅. So be formal till the last second. ▶️ IRA IAS Interview - संकल्प सरांकडे Mock दिला होता. 1) question repeat? feedback ? संकल्प सरांनी विचारलेले Exact questions repeat झाले आहेत. काही गोष्टींकडे माझा reach नव्हता तिथे सरांनी feedback मध्ये add केल्या - get to the point , Follow the question , प्रस्तावना sangaychi गरज नाही , key words कसे वापरायचे? या basic structure चा सुद्धा खूप फायदा झाला. Confidence Boost व्हायला आणि कमी वेळेत जास्त तयारी करायला प्रचंड मदत झाली. साहित्यिक , सांगली , माडगूळ , लिंबू sheti , YCMOU , अण्णाभाऊ साठे या गोष्टी exact repeat झाल्या. ❤️🧞‍♂ 2) interview Environment ? - Mock ला आणि main interview ला जवळपास same ch feel होता. Waiting room , main room etc.
Show all...
👍 3
#InterviewTranscript 🧞‍♂ Dr Anonymous (B.A.M.S).. 9-10 min (13Aug 2024) ⚡️Hon'ble Shinde Sir. ... May I come in Sir... Ya...Gd afternoon Sir... Token tya bowl madhye theva .. Thank you Sir Me standing besides chair... Basa... Thank you Sir. Kashya ahat? Nashta kela ka? Ha photo tumchach ahe ka? Kay graduation? World doctors conference zhali?kuthe? Lactation week...(Presence of mind....I said August...sir smiled). Sadhya Kay karta....? Mg cha plants madhye use...(Botany pan ghet asal na?) Lead kiti? NEET chya ghotalyacha tumchya class madhye kahi farak janavla ka? Tumcha hobby Kay? Muli cha reference...so kiti mule....Mr . Qualification? Warli painting Kay? Some related questions... M1: Full profile year and dates tallyed...Kiti year's B. A.M.S...(Did u hv gap...I said passed through out.. I guess Sir said good...I couldn't hear properly...🤔 Asked justification of Gap .. Kiti mains..kitwa interview? Adivasi population percentage.. Palghar adivasi types n some related questions... India adivasi types...n bit related How many states, it's...? Pondicherry formed from..n states??(I answered...unable to answer Yanam..Sir told and smiled...I said Yes Sir... Andhra) Andaman Nicobar no. Of islands..? M2: constitutional provisions ST? Problems of palghar Rural women and children.. Sir looked at eachother.. Tumhi yeu shakta... Thank you Sir..Have a good day Sir😊(to all 3) Mock feedback-IraIAS Questions on the same lines as in the mock...
Show all...
सचिन कदम Panel name : शिंदे सर कसे आहात नाश्ता केला का पदवी शिक्षण कशात केले Polity and political science मधे काय फरक आहे विषय फोटो तुमचाच का Blazer मधे छान  दिसत आहे आवड निवड सांगा गाणे म्हणून दाखवा एखादे कडवे आवाज छान आहे या छंदाचा कसा उपयोग करणार प्रशासन मध्ये एवढा वेळ भेटेल काय वाटतय मला सांगा महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग माहीत असेल तर जीवनगौरव पुरस्कार रक्कम सांगा महाराष्ट्र चे क्षेत्रफळ किती Lead kiti aahe किती mains/ interview Graduation ? University Preferance sanga (BDO) तालुका आणि  block मधे काय फरक अजून कोणते घटक समाविष्ट असतात सदस्य 1#  तुमचे 10/12 कोठून झाले जिल्हे किती आहेत जिल्हे परिषद कोकण विभाग मध्ये किती जिल्हे विदर्भ  मध्ये किती जिल्हे आणि विभाग 12 वी आणि पदवी मध्ये GAP  का आहे काय करत होते नोकरी कोठे केली कामाचे स्वरूप काय होते का सोडली नोकरी पगार किती होता सुरवातीला आणि सोडताना सध्या कोठे करत आहे नोकरी स्वरुप काय सदस्य 2# तुमचा आवाज छान आहे कोणत्या संगीतकाराला सर्वात जास्त NATIONAL AWARD भेटले वीर जरा movie पाहिला आहे का संगीतकार कोण BDO पदाबदल सांगा SHG काय आहे कोण चालवते? कोणाकडून? कार्य काय आहे SHG चे पाणीपुरवठा विभागा साठी महाराष्ट्र शासनाची कोणती योजना? पंचायत स्तर सांगा? PSI २०२२ निकाल आला का ठिक आहे, येऊ शकता Have a great day....
Show all...
Photo unavailable
sticker.webp0.07 KB
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
  • Photo unavailable
sticker.webp0.07 KB
If enter ionic attraction between ions of solute is more than what is the effect on conductanceAnonymous voting
  • Increases
  • Decreases
  • First increases then decreases
  • Remain constant
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.