cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

Advertising posts
4 934
Subscribers
-224 hours
-127 days
-8830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच _ _ _ _ मोहिमेला मंजुरी दिली ?Anonymous voting
  • चंद्रयान - 4
  • चंद्रयान - 5
  • चंद्रयान - 6
  • चंद्रयान - 7
0 votes
एक देश एक निवडणूक हे धोरण कोणत्या वर्षी राबवण्यात येण्याची शक्यता आहे ?Anonymous voting
  • 2026
  • 2027
  • 2029
  • 2047
0 votes
मोहना सिंग या कोणत्या लढाऊ विमान चालवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत ?Anonymous voting
  • मिग - 200
  • सुखोई - 30
  • राफेल
  • तेजस
0 votes
👍 2
कोणाच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली?Anonymous voting
  • राजीव कुमार
  • नितीन गडकरी
  • रामनाथ कोविंद
  • द्रौपदी मुर्मू
0 votes
⛔️ कोणत्या राज्याची महिला केंद्रीत शुभद्रा योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला आहे❓Anonymous voting
  • राजस्थान
  • ओडिसा
  • केरळ
  • तामिळनाडू
0 votes
⛔️ पी एम आवास योजनेंतर्गत अतिरिक्त कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते ॲप जारी केले आहे❓Anonymous voting
  • आवास प्लस २०२४
  • भारत प्लस २०२४
  • घरकुल प्लस २०२४
  • नमो प्लस २०२४
0 votes
⛔️ १९ ते २१ सप्टेंबर कालावधीत देशात कोठे दुसऱ्या जागतिक अन्न परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे❓Anonymous voting
  • पुणे
  • हैद्राबाद
  • भोपाळ
  • नवी दिल्ली
0 votes
⛔️ ओडिसा राज्याच्या सरकारने महिलांसाठी कोणती योजना सुरू केली ❓Anonymous voting
  • लक्ष्मी
  • दुर्गा
  • सुभद्रा
  • सिता
0 votes
भारतात सर्वाधिक रामसर स्थळे हे कोणत्या राज्यात आहे ?Anonymous voting
  • केरळ
  • उत्तर प्रदेश
  • महाराष्ट्र
  • तामिळनाडू
0 votes
नुकतेच रामसर यादीत समाविष्ट झालेले तवा जलाशय हे कोणत्या राज्यात आहे ?Anonymous voting
  • तामिळनाडू
  • गुजरात
  • मध्यप्रदेश
  • उत्तर प्रदेश
0 votes
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.