cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Educational Updates-शैक्षणिक माहिती

✔️या चॅनेल वर शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील सेवा काळात उपयुक्त शासन निर्णय,विविध परिपत्रके,शिक्षण विभागाचे महत्त्वाचे अधिनियम,शालेय शिक्षणातील विविध स्पर्धा परीक्षा याबाबत माहितीचे updates मिळतील.

Show more
Advertising posts
3 336
Subscribers
+224 hours
+297 days
+9630 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

पवित्र_पोर्टल_खाजगी_संस्थांसाठी_मार्गदर्शक_सूचना_टप्पा_2.pdf3.58 KB
202409191309185721.pdf1.45 KB
👍 3
CTET Dec 2024 Notification.pdf1.32 MB
Photo unavailableShow in Telegram
▪️नवीन संच मान्यता व कंत्राटी शिक्षक भरती विरोधात २५ सप्टेंबर ला कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेऊन मोर्चाचे आयोजन
Show all...
👍 4
मराठी ३० आणि इंग्रजी ४० / मिनिट टाइपिंग येणाऱ्या गरजू मुलामुलींनी बुधवारी कार्यालयात समक्ष भेट घ्यावी. पत्ता:- सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे, सामाजिक न्याय भवन, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन समोर, येरवडा पुणे. गूगल मॅप:- maps.app.goo.gl/UnEJVhpJUC4
Show all...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
🚨ईद-ए-मिलाद सुट्टी बाबत अधिसूचना🚨 ➡️मुंबई शहर व मुंबई उपनगर या क्षेत्रामध्ये दि १६ सप्टेंबर,२०२४ रोजी असलेली सार्वजनिक सुट्टी रद्द करून दी १८ सप्टेंबर, २०२४ रोजी करण्यात आलेली आहे. ➡️इतर जिल्ह्यातील निर्णय मा .जिल्हाधिकारी निर्णय घेतील.
Show all...
पवित्र_पोर्टल_दुसरा_टप्पा_कार्यवाही_करणे_बाबत_.pdf1.41 KB
TET 2024 Notification.pdf4.65 KB
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.